Mahakumbh 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभात केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

CM Devendra Fadnavis takes holy dip at Mahakumbh (फोटो सौजन्य - PTI)

Mahakumbh 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाकुंभात पवित्र स्नान, पहा व्हिडिओ - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement