महाराष्ट्र

Nanded School Sexual Assault: शालेय मुलावर लैंगिक अत्याचार, नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत सेवकाचे कृत्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नांदेड येथील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्या विहार इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील सेवकानेच हा अत्याचार केल्याचे कथीतरित्या पुढे येत आहे.

Shivshahi Bus Molestation in Sangli: शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; सांगली येथील घटना; संशयितास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सांगली येथे शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणात वैभव कांबळे नामक तरुणास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

HSC Answer Paper Kamothe: कामोठे बस स्टँड परिसरात सापडले एचएससी बोर्ड परिक्षा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra HSC Exam 2025: कामोठे बस स्टँडजवळ बारावीच्या उत्तरपत्रिकांचा एक बंडल बेकायदेशीर आढळला, ज्यामुळे परीक्षेच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. जबाबदार शिक्षकाविरुद्ध कारवाई सुरू असताना महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Nitin Gadkari On Road Safety: रस्त्यांचे चुकीचे आराखडे अपघातास कारण; नितीन गडकरी यांचे अभियंत्यांवर खापर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षेत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदारांवर टीका केली. त्यांनी रस्ते सुरक्षेतील खराब डिझाइन, अपुरे संकेतस्थळ आणि सदोष डीपीआर हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे अधोरेखित केले. ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिटमधील त्यांच्या वक्तव्यांबद्दल अधिक वाचा.

Advertisement

Jalgaon Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; आईच्या हातातून नेले हिसकावून

Dipali Nevarekar

सध्या ग्रामस्थांकडून बिबट्याला जेराबंद करून जंगलात सोडण्याची मागणी केली जात आहे.

IAS Officers Transfer in Maharashtra: महाराष्ट्र मध्ये अजून 8 आयएएस ऑफिसर्सची बदली

Dipali Nevarekar

महाराष्ट्र सरकार कडून आठ दिवसांपूर्वीच 7 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांचे खांदेपालट करण्यात आले होते. त्यामध्ये अअता अजून 8 जणांची भर पडली आहे.

CSMT Railway Station Suicide Case: सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाथरूम मध्ये तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; हाताची नस कापली

Dipali Nevarekar

तरूणीची ओळख पटवण्याचा आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय नेमका का घेतला? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Shocker: मुंबईमधील जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना अटक, गुन्हा दाखल

Prashant Joshi

माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी जोगेश्वरी पूर्व येथे राहत होती, परंतु घरी काही वाद झाल्यामुळे ती घराबाहेर पडली आणि स्टेशनकडे निघून गेली. स्टेशनवर तिची एका ओळखीच्या व्यक्तीशी भेट झाली आणि नंतर त्याने तिला एका खोलीत नेले.

Advertisement

Bhaiyyaji Joshi On Marathi Language Row: 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे'; भैय्याजी यांचे मराठी भाषेवरील विधानावर स्पष्टीकरण

Bhakti Aghav

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी गुरुवारी मराठी भाषेवरील त्यांच्या विधानावरून माघार घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं'

Dipali Nevarekar

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

Marathi Language Row: 'मराठी ही मुंबई, महाराष्ट्राची भाषा आहे, ती स्वीकारली पाहिजे'; आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानावर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

जाधव यांनी विधानसभेत यावर सरकारचा प्रतिसाद मागितला असता, फडणवीस म्हणाले, भैय्याजी काय म्हणाले ते मी ऐकले नाही, पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे आणि ती भाषा बोलली पाहिजे.

नागपूर मध्ये 3 चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन केलं लंपास; चुकीची वायर कापली अन सीसीटीव्हीत झाले कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

नागपूर मध्ये चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Advertisement

Media Monitoring Centre: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! Fact-Checking आणि News Analysis करण्यासाठी 10 कोटी रुपयांचे मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार

Bhakti Aghav

आता प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.

IT Park in Satara: साताऱ्यासाठी आनंदाची बातमी! सरकारने दिली आयटी पार्क प्रस्तावाला मान्यता दिली, लवकरच होणार पूर्ण

Prashant Joshi

पुण्यात जमिनीची उपलब्धता मर्यादित असल्याने, साताऱ्यात आयटी पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे.

Maharashtra Drug-Trafficking Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये 4,000 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त; 14,000 लोकांना अटक

टीम लेटेस्टली

सरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 1,153 गुन्हे दाखल करण्यात आले, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 1,342 जणांना अटक करण्यात आली आणि या प्रदेशात 513 कोटी रुपयांचे जप्ती नोंदवण्यात आली.

Abu Asim Azmi Reaction On Suspension: 'माझे निलंबन ही सरकारची मनमानी, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका'; निलंबनानंतर अबू आझमी यांची संतापजनक प्रतिक्रिया

Bhakti Aghav

अबू आझमी यांनी त्यांचे निलंबन 'मनमानी' असल्याचे म्हटले आहे. तसचे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही सपा आमदाराने केला आहे.

Advertisement

Holi 2025 Additional Special Trains: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी Konkan Railway चालवणार अतिरिक्त स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या यादी

Prashant Joshi

उदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येते.

Pune Domestic Violence Case: 'मंगळसूत्र नाही, टिकली नाही... मग तुझा नवरा तुझ्यामध्ये का रस दाखवेल?'; घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात न्यायाधीशांनी महिलेला विचारला प्रश्न

Prashant Joshi

लिंक्डइनवर अंकुर आर. जहागीरदार यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले की, हे जोडपे काही काळापूर्वी वेगळे झाले होते आणि न्यायाधीश त्यांना त्यांचा वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यास प्रोत्साहित करत होते. मात्र, न्यायाधीशांनी महिलेने मंगळसूत्र न घालणे, तसेच टिकली न लावणे यावर प्रश्न उपस्थित केले.

Santosh Deshmukh Death Case: संतोष‌ देशमुख याच्या हत्येचे फोटो पाहून 23 वर्षीय तरूण व्यथित; गळफास घेत संपवले जीवन

Dipali Nevarekar

जानेगाव मधील एका 23 वर्षीय तरूणाने संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो पाहून गळफास घेत जीवन संपवलं आहे.

Mumbai Heatwave Alert: मुंबई मध्ये वाढतोय उन्हाचा तडाखा; पारा चाळीशी पर्यंत जाण्याचा अंदाज

Dipali Nevarekar

तीव्र हवामानाच्या परिस्थितीसाठी सज्ज असल्याने रहिवाशांना परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement