महाराष्ट्र

Maharashtra Budget 2025-26 Live Streaming: अर्थमंत्री Ajit Pawar आज सादर करणार महाराष्ट्राचा 2025-26 चा अर्थसंकल्प; 'या' ठिकाणी पाहू शकाल थेट प्रक्षेपण (Video)

Prashant Joshi

नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील.

Mumbai-Goa Highway: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; मुंबई-गोवा महामार्ग 2026 च्या अखेरीस पूर्ण होणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती

Prashant Joshi

भोसले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले असले तरी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरणाच्या प्रयत्नांना भूसंपादनाचे प्रश्न, पर्यावरणीय मंजुरी, कंत्राटदारांची अकार्यक्षमता, कायदेशीर वाद आणि बांधकाम आराखड्यात शेवटच्या क्षणी केलेले बदल यासारख्या अडचणी येत आहेत.

Mumbai Heatwave Alert: मुंबईमध्ये 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Prashant Joshi

सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेसाठी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 12 मार्चपासून पारा कमी होण्याची शक्यता आहे; मात्र हवामान उष्ण आणि दमट कायम राहील.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन; 12 मार्च रोजी हजारो शेतकरी विधानभवनावर काढणार मोर्चा

Prashant Joshi

सकाळी 9 वाजता आझाद मैदान येथून मोर्चा सुरू होईल, ज्यामध्ये राज्यभरातून 10,000 हून अधिक शेतकरी सहभागी होतील. विशेष म्हणजे, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 4,000 शेतकरी या मोर्चात सामील होतील.

Advertisement

Fake MHADA Flat Deal: म्हाडाच्या बनावट फ्लॅट डीलमध्ये शिक्षिकेला 26.23 लाख रुपयांचा गंडा; FIR दाखल

Bhakti Aghav

तक्रारदाराने गुगल पे आणि चेकद्वारे एकूण 20.47 लाख हस्तांतरित केले. अशा प्रकारे तक्रारदार शिक्षिकेने आरोपीला एकूण 26.23 लाख रुपये दिले. तथापि, त्यांना कोणतेही मालमत्तेचे कागदपत्रे देण्यात आली नाहीत.

Fire At Roopam Showroom In Mumbai: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाक्यांची आतषबाजीदरम्यान मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील रूपम शोरूमला आग

Bhakti Aghav

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या आनंदात फटाके फोडताना मुंबईतील सीपी ऑफिसजवळील रूपम शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Goregaon Fire: गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी रोडवरील रत्नागिरी हॉटेल आणि वाघेश्वरी मंदिराजवळील दुकानाला भीषण आग; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

सायंकाळी 7:15 वाजता तळमजल्यावरील दुकानांना ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

Labourers Suffocate To Death While Cleaning Water Tank: नागपाडा येथे पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Bhakti Aghav

ही घटना रविवारी दुपारी 12:29 वाजता नागपाडा येथील मिंट रोडवरील बिस्मिल्लाह स्पेस इमारतीत घडली.

Advertisement

Rat Found In Manchurian: नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मंचुरियनमध्ये आढळला उंदीर; महिला दिनानिमित्त जेवणासाठी गेलेल्या महिलांनी घातला गोंधळ

Bhakti Aghav

आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या महिलांनी ऑर्डर केलेल्या मंचुरियनमध्ये चक्क उंदीर आढळला. महिलांनी ताबडतोब हॉटेल व्यवस्थापकाकडे याबद्दल तक्रार केली.

Raj Thackeray On Woman Day: राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखला जावा- राज ठाकरे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिन, कुंभमेळा, गंगा नदी प्रदुषण या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले आहे. ते पुणे येथे पक्षाच्या 19 व्या स्थापनादिनानिमित्त बोलत होते.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी लॉटरीच्या सोडतीची संख्या 441, महा. गजलक्ष्मी रवि लॉटरीच्या सोडतीची संख्या 1775, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीच्या सोडतीची संख्या 861 आहे. तिनही लॉटरींचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, सरकारकडून तोंडाच्या वाफा, अन् हवेत दांडपट्टा; महिलांमध्ये नाराजी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यातील हप्ता मिळाला. मार्च महिन्यातील हप्ता केव्हा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. राज्य सरकारने आश्वासन न पाळल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Advertisement

Pune BMW Obscenity Case: बीएमडब्लूने फिरणाऱ्या मस्तवाल गौरव आहुजा यास अटक; पुणे येथील शास्त्री चौक अश्लिलता प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gaurav Ahuja Arrest: सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना कॅमेरात कैद झालेल्या पुण्यातील व्यावसायिकाचा मुलगा गौरव आहुजा याला सातारा येथे अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे वृत्त आहे.

Honeytrap Scam Mumbai: मुंबईतील महिलेच्या मधाळपणावर भाळला दिल्लीचा म्हातारा, 18 लाखांचा भुर्दंड; हनीट्रॅप प्रकरणात एकीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील एका 74 वर्षीय व्यावसायिकाला मुंबईतील एका महिलेने हनीट्रॅप केले आणि 18 लाखांपेक्षा जास्त रकमेची खंडणी मागितली. मालवणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Marol Fire Incident In Mumbai: मुंबईतील मरोळ परिसरात वाहनांना आग, तिघे गंभीर जखमी; एकाच वेळी कार, रिक्षा, दुचाकी जळून खाक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे मोठी आग लागली. तीन जण गंभीर जखमी झाले आणि वाहने राख झाली. अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत.

Marathi Menu Cards in Mumbai: मुंबईतील रेस्टॉरंटमधील मेन्यू कार्ड असावे मराठीत, उद्धव ठाकरे गटातील नेत्याची मागणी

Shreya Varke

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील हॉटेल्समध्ये मराठीतून मेन्यू कार्डची मागणी जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एका नेत्याने हि मागणी केली आहे.तसे निर्देश दिले नाहीत तर तो मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेच्या एका नेत्याने मुंबई जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हॉटेलचे मेन्यू कार्ड मराठीत असावे, अशी मागणी केली आहे.

Advertisement

Kalyan Accident: अचानक ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनांना धडकले मिक्सर ट्रक, कल्याण येथील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

कल्याण पूर्वेला भरधाव मिक्सर ट्रकचे अचानक ब्रेक खराब झाल्याने मोठा अपघात झाला आहे.कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडलिंक रोडवरून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेत चार रिक्षा आणि एक छोटा टेम्पोला जबर धडक बसली.

Pune BMW Incident: पुणे येथे बीएमडब्ल्यू कारमधील उच्चभ्रू तरुणाचे शास्त्री चौकात लज्जास्पद वर्तन; व्हिडिओ व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने सार्वजनिक ठिकाणी लघवी केल्याने एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक; 8 आणि 9 मार्च ला वसई रोड आणि भाईंदर दरम्यान अत्यावश्यक कामांसाठी ब्लॉक नियोजित

Jyoti Kadam

पश्चिम रेल्वेने 8 आणि 9 मार्च 2025 रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अत्यावश्यक ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक नियोजित केला आहे.

Thane: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 47 लाख रुपयांची फसवणूक; ठाण्यातील व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी लावला चुना

Bhakti Aghav

पीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement
Advertisement