महाराष्ट्र

नागपूर हिंसाचारा नंतर आज शुक्रवार नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा

Dipali Nevarekar

17 मार्चच्या नागपूर मधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 12 FIRs दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार सायबर पोलिस आणि 8 लोकल पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आले.

Deadline for Fitting New HSRP Number Plate: वाहनचालकांना दिलासा; HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Dipali Nevarekar

HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी दुचाकीला 450, तीनचाकीला 500 तर चारचाकीला 745 रूपये मोजावे लागणार आहेत.

CM Devendra Fadnavis Meets Bill Gates: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली बिल गेट्स यांची भेट; लखपती दीदी, प्रशासन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील AI वर केली चर्चा

Bhakti Aghav

राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून महाराष्ट्राला डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये देशात मॉडेल बनविण्यासाठी गेट्स फाऊंडेशन आणि मायक्रोसॉफ्टकडून सहकार्य करण्याचा या बैठकीत निर्णय झाला.

Innovative Pesticide Sprayer: महाराष्ट्रातील निओ फार्मटेकने तयार केले नाविन्यपूर्ण कीटकनाशक फवारणी यंत्र; Bill Gates यांनी आजमावला हात

टीम लेटेस्टली

या प्रकल्पाचे संस्थापक योगेश गावंडे यांनी मॅजिकच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. गावंडे म्हणाले की, मॅजिकच्या मार्गदर्शन आणि पाठिंब्याशिवाय हे यश शक्य झाले नसते. गेल्या दोन वर्षांत, गेट्स फाउंडेशनच्या पाठिंब्याने, निओ फार्मटेकने उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात आपला विस्तार केला आहे.

Advertisement

Pune Subway Lines: पुणेकरांना दिलासा! शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांसाठी मान्यता

Prashant Joshi

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Hinjawadi Bus Fire Incident: हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हलर जळीतकांड अपघात नसून घातपात; ड्रायव्हरनेच कट रचून लावली आग

Dipali Nevarekar

पोलिसांनी टेम्पो चालकावर चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी तर 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Disha Salian Death Case: 'उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन करून आदित्यला वाचवण्यास सांगितले'; मंत्री Nitesh Rane यांचा मोठा दावा (Video)

Prashant Joshi

भाजप आमदार नितेश राणे यांनी यावर भाष्य करताना सांगितले होते की, ते पहिल्या दिवसापासून म्हणत होते की ही हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी गुरुवारी एक खळबळजनक दावा केला.

Disha Salian Death Case: आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, '... तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील'

Dipali Nevarekar

आदित्य ठाकरेंनीही देखील 5 वर्षांपासून हे आरोप बदनामीच्या उद्देशाने होत असल्याचं आज म्हटलं आहे.

Advertisement

Mumbai AC Local Train: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास होणार अधिक आरामदायी; मध्य रेल्वेची 238 नवीन एसी गाड्या जोडण्याची योजना

Prashant Joshi

पश्चिम रेल्वे नेटवर्कचा भाग म्हणून 25 डिसेंबर 2017 रोजी मुंबई एसी लोकल ट्रेनची सेवा सुरू झाली. पहिल्या पाच महिन्यांत शहरात एसी लोकल ट्रेनचा वापर करणारे पाच लाख प्रवासी होते. उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेता, दरमहा ही संख्या तीन लाखांपेक्षा जास्त होती.

CBSE Curriculum in Maharashtra State Board Schools: 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्ये लागू होणार सीबीएसई चा अभ्यासक्रम

Dipali Nevarekar

अभ्यासक्रमातील बदलांसोबतच, शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सीबीएसईच्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरू होईल

Trump World Center in Pune: डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बांधणार देशातील पहिला कमर्शियल टॉवर; जाणून घ्या काय असेल खास

Prashant Joshi

ट्रम्प यांचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पुण्यातील विकासक कुंदन स्पेसेसच्या सहकार्याने ते पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ दोन व्यावसायिक टॉवर बांधतील.

'Digital Arrest' Fraud: मुंबईत 86 वर्षीय महिलेला दोन महिने डिजिटल अटकेत ठेवले; 20 कोटींची फसवणूक, तीन जणांना अटक

Prashant Joshi

डिजिटल अटक हा सायबर गुन्ह्याचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार आहे. यामध्ये, फसवणूक करणारे फोन कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ईमेलद्वारे लोकांना घाबरवतात की ते एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकले आहेत. गुन्हेगार स्वतःला पोलीस, बँक अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी म्हणून भासवतात.

Advertisement

Disha Salian Death Dase: सत्ताधाऱ्यांकडून अटक करण्याची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोर्टात बोलू'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप आहेत. दिशाच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली.

Mumbai Fire: अंधेरी भागात महाकाली गुंफा भागात भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

अंधेरीत Everest Building ला पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त आहे.

Maharashtra Bhushan Award Announced: शिल्पकार राम व्ही. सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 बाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. निवड समितीची बैठक विधानभवनात झाली.

Mumbai-Goa Ro-Ro Boat Services: रो रो बोट सर्व्हिसने 4 तासात यंदा गणपतीला कोकणवासीय गावी पोहचणार? पहा काय म्हणाले मंत्री नितेश राणे

Dipali Nevarekar

नितेश राणे यांनी नमूद केल्यानुसार M2M बोट सर्व्हिस मॉडेल हे उद्योजक विवेक जाधव यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या अशाच रो-रो सेवेपासून प्रेरित आहे.

Advertisement

Maharashtra Police Bharti: महाराष्ट्र पोलीस भरती, लवकरच भरणार साडेदहा हजार रिक्त जागा! देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात उत्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच काढली जाणार असून, तब्बल 10500 जागा भरल्या जाणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सभागृहात दिली आहे.

Lokmat Maharashtrian Of The Year 2025: कार्तिक आर्यन, संजीव बजाज, देवेन भारतीसह अनेक दिग्गज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित

Bhakti Aghav

या कार्यक्रमातील प्रमुख व्यक्तींपैकी एक बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज देखील उपस्थित होते. यावेळी संजीव बजाज यांनाही महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

University Of Mumbai Revised Time Table: सीईटीच्या परीक्षांमुळे मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकामध्ये बदल; इथे पहा सुधारित वेळापत्रक

Dipali Nevarekar

सीईटी सेल कडून 23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान 10 विविध सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत.

Foreign Influencers Booked in Navi Mumbai: सापासोबत निष्कारण मस्ती; नवी मुंबई पोलिसांकडून विदेशी प्रभावकावर गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबईत संरक्षित साप प्रजाती हाताळल्याबद्दल मायकेल होल्स्टनसह दोन परदेशी प्रभावकांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Advertisement
Advertisement