महाराष्ट्र
महाराष्ट्रात 2025-26 पासून सुरू होणारा सरकारी शाळांमधील CBSE पॅटर्न कसा असणार? जाणून घ्या बोर्ड निवडता येणार का? ते SSC Board बंद होणार का?
Dipali NevarekarCBSE पॅटर्न लागू झाला तरीही राज्य शिक्षण मंडळ बंद होणार नाही. बोर्ड किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा हे बंधन नाही.
Mumbai Police Issue Notice to Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध एफआयआर, मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी; गाण्यातील 'गद्दार' शब्दावरुन वाद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेस्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
'Thane Ki Rickshaw' नंतर कुणाल कामरा ने जारी केलं शिवसैनिकांच्या राड्यावर 'Hum Honge Kangaal...' नवं गाणं (Watch Video)
Dipali Nevarekarएकनाथ शिंदे यांनीही अशाप्रकारे टीका करणं, मस्करी करणं हे म्हणजे सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनीही कुणालचे फोन कॉल तपशील, बॅंक अकाऊंट्स सारं तपासलं जाईल असे म्हटलं आहे.
Pune Shocker: दौंडमध्ये कचराकुंडीत आढळले प्लास्टिकच्या डब्यात भरून फेकून दिलेले 10 ते 12 मृत अर्भके; बेकायदेशीर गर्भपाताची शक्यता, तपास सुरु (Video)
टीम लेटेस्टलीदौंड (Daund) शहरात 10-12 नवजात बालकांना (Newborns) प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून कचऱ्यात फेकण्यात आल्याचे समोर आले आहे. मंगळवारी ही बाब उघडकीस आली. यावरून दौंड शहर परिसरात बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरू असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ASI अंतर्गत शिवरायांचे किल्ले राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी
Dipali Nevarekarपिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूंचे राज्यातील लोकांसाठी प्रचंड सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे, असे सरकारने नमूद केले आहे.
Sonu Sood’s Wife Sonali Car Accident: अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली कार अपघातात भीषण जखमी; मुंबई-नागपूर महामार्गावर दुर्घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसोनू सूद याची पत्नी सोनाली सूद यांचा मुंबई-नागपूर महामार्गावर मोठा कार अपघात झाला. तिच्यावर आणि तिच्या पुतण्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
Disha Salian Case: आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल; दिशा सालियान हिच्या वडिलांकडून नव्याने चौकशीची मागणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिशा सालियानच्या वडिलांनी आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात पांघरूण घालण्याचा आरोप आहे. त्यांनी नवीन सीबीआय चौकशीची मागणी देखील केली आहे.
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर मागच्या दाराने कोर्टात हजर, कोल्हापूरकरांनी दाखवलं पायतान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांनी पत्रकार प्रशांत कोरटकर यांना अटक करुन राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर केले.
Mumbai Weather: मार्च-अखेरपर्यंत मुंबई, ठाण्याचे तापमान घसरण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीमुंबई आणि ठाणे येथे 26-28 मार्च 2025 दरम्यान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या जवळपास घसरण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासांत रात्री गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळेल.
Dog Attack In Powai: पवईमध्ये दोन कुत्र्यांच्या महिलेवर भीषण हल्ला; करावी लागली नाकाची शस्त्रक्रिया, मालक, चालक व मोलकरीण यांच्यावर गुन्हा दाखल
Prashant Joshiकुत्र्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर हल्ला केला, त्यानंतर त्यांना तातडीने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर 20 टाके घालावे लागले.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी मंगळ लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 1,175 आहे.
Nallasopara Shocker: नालासोपारा येथे 24 वर्षीय मुलीने सावत्र वडिलांच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला; सततच्या लैंगिक शोषणामुळे होती त्रस्त
टीम लेटेस्टलीतुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या पुनर्विवाहानंतर मुलीचा सावत्र पिता भारती गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. सोमवारी, भारतीने मुलीवर लैंगिक संबंधांसाठी दबाव आणला. त्यावेळी मुलीने दीर्घकाळ अत्याचार सहन केल्यानंतर, बदला घेण्याची योजना आखली.
Kunal Kamra Eknath Shinde Controversy: कुणाल कामरा याने कोणाचाही अपमान करू नये: रामदास आठवले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना 'गद्दार' म्हणावे, अशी टीका केली.
Eknath Shinde on Kunal Kamra's Comment: 'प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते'; कुणाल कामराच्या 'गद्दार' विधानावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले (Video)
Prashant Joshiशिंदे यांनी कामराच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे नमूद केले की, हा विनोदी कलाकार कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे. ते म्हणाले, ‘लोकशाहीत स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, परंतु वैयक्तिक हेतूंसाठी एखाद्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणे अस्वीकार्य आहे.'
Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'गद्दर' वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
Prashant Joshiकुणालला आज सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, कामराच्या पालकांना समन्सची प्रत पोहोचवल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारेही समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, कुणाल सध्या मुंबईत नाही. सोमवारी, मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह विनोदाबद्दल कामराच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
Shiv Sena-BJP Alliance: का तुटली 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती? CM Devendra Fadnavis यांनी केला खुलासा (Video)
टीम लेटेस्टलीफडणवीस म्हणाले, जागावाटपावरून युती तुटली. त्यावेळी मला अमित शहा आणि ओम प्रकाश माथूर यांच्यावर विश्वास होता. आम्हाला वाटत होते की, आम्ही जिंकू, मात्र बाकीचे पक्ष तितकेसे आशावादी नव्हते. मात्र अखेर आम्ही जिंकलो. फडणवीस यांनी निवडणुकीच्या रणनीतीची माहितीही दिली.
Kunal Kamra-Eknath Shinde Controversy: नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही: एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या वादात कुणाल कामरा ने जारी केलं स्टेटमेंट
Dipali Nevarekar"राजकीय नेते" मला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत पण त्यांना घाबरत नाही आणि नेत्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही. असं त्याने म्हटलं आहे.
Dharavi Fire: धारावी मध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मध्ये लागली आग; एकापाठोपाठ स्फोट होऊन उडाला भडका (Watch Video)
Dipali Nevarekarसध्या मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याबाबतच्या शिफारसीचा विधानसभेत ठराव मंजूर
Dipali Nevarekarभारतात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका आज या ठरावावर विधानसभेत बोलताना भुजबळांनी मांडली आहे.
Rahul Kanal Granted Bail: शिवसेना नेते राहुल कनाल आणि इतर 12 जणांना जामीन मंजूर; कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची केली होती तोडफोड
Bhakti Aghavमुंबईतील खार परिसरातील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट कॉमेडी क्लबच्या स्टुडिओची तोडफोड केली.