Palghar Accident: पालघर मध्ये तेलाचा टॅंकर ब्रीज वरून खाली कोसळला; चालकाचा मृत्यू
अपघातात शेकडो लिटर जाड काळे तेल जंक्शनवर सांडले असले तरी अन्य अपघात झाला नाही.
पालघर मध्ये मनोर भागात रविवारी एक विचित्र अपघात झाला आहे. टॅंकर ब्रीज वरून खाली पडल्याने अपघात झाला आहे. यामध्ये 29 वर्षीय आशिष कुमार यादव मृत्यूमुखी पडली आहे. टॅंकर मध्ये तेल होते. मुंबई-गुजरात मार्गावरून जात होते. मनोर जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवर अपघात झाला. मनोर पोलिसांनी यादव यांचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सुदैवाने, या घटनेत इतर कोणीही जखमी झाले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)