महाराष्ट्र
Jaipur वरून येणार्या Indigo Flight मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; Mumbai Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग
Dipali Nevarekar225 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान रात्री 8.50 वाजता मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, त्यानंतर प्रवाशांना ताबडतोब विमानातून बाहेर काढण्यात आलं.
Mumbai Water Cut: बीएमसी च्या H East भागात 8 एप्रिलला 'या' वेळेत पाणीपुरवठा राहणार बंद
Dipali NevarekarH East विभागामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.
CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर; mahades.maharashtra.gov.in वर करा अर्ज
Dipali Nevarekar12 महिन्यांसाठी फेलोंना राज्य सरकार सोबत काम करता येणार आहे. त्यासाठी त्यांना 61,500 रूपये मानधन मिळणार आहे.
Mumbai Shocker: गिरगाव येथे डिलिव्हरी एजंटकडून महिलेचा लैंगिक छळ; जेवणाची ऑर्डर द्यायला आल्यावर दरवाजा उघडताच काढली पँट, पोलिसांकडून अटक
टीम लेटेस्टलीतपासानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला 4 एप्रिल रोजी, गामदेवी येथील केनेडी ब्रिजजवळ अटक केली. त्याचे नाव शाहरुख शेख मोहम्मद शेख असे आहे, जो चेंबूरचा रहिवासी आहे. शेखवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Woman Dies on IndiGo Airlines Flight: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात महिलेचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Bhakti Aghavरविवारी रात्री मुंबई-वाराणसी विमानाचे चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! CIDCO ने केली 9-10 एप्रिल रोजी पाणीकपातीची घोषणा, जाणून घ्या कोणते भाग होणार प्रभावित
Prashant Joshiही देखभाल दुरुस्ती 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 10 एप्रिल 2025 जी सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर, पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल.
Thief Caught Hiding In Gutter: लातूरमध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी चोर नाल्यात लपला! अटक करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपीला कार वॉशिंग सेंटरमध्ये घातली अंघोळ
Bhakti Aghavचोर पोलिसांपासून वाचण्यासाठी नाल्यात लपून बसला. मात्र, पोलिसांनी त्याला या अवस्थेतही सोडले नाही. त्याला पकडल्यानंतर, आरोपीला कार वॉश सेंटरमध्ये नेण्यात आले.
Dog Attack Shocking Video: पालघरमध्ये वाढली कुत्र्यांची दहशत; डहाणू येथे सोसायटीत मोकाट कुत्र्याचा दोन महिलांवर जीवघेणा हल्ला (Watch)
Prashant Joshiमाहितीनुसार, रामवाडी ताजी नगरमध्ये एका कुत्र्याने अचानक महिलांच्या अंगावर झडप घातली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या भीषण घटनेत दिसत आहे की, कुत्रा आधी एका महिलेला चावण्याचा प्रयत्न करतो, ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करून घेते, त्याचवेळी कुत्रा तिथे उपस्थित दुसऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करतो.
Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांना दिलासा! शहरात धावणार आणखी एक मेट्रो, वेस्टर्न लाईनची शहरे हार्बरला जोडली जाणार, एकूण 20 स्थानके, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiएमएमआरडीएचे उद्दिष्ट 8 एप्रिलनंतर लवकरच एनर्जाइज्ड सेगमेंटवर ट्रायल रन पूर्ण करण्याचे आहे, ज्यामुळे सुरक्षा तपासणी आणि मंजुरीचा मार्ग मोकळा होईल. प्राधिकरणाला आशा आहे की, हा सेगमेंट 2025 च्या अखेरीस कार्यान्वित होईल, ज्यामुळे पूर्व उपनगरातील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Uber Auto Fare Policy in Pune: पुण्यात उबरचे नवे ऑटो धोरण; दरात संभ्रम, प्रवाशांची नाराजी आणि चालकांचा फायदा
Prashant Joshiयाआधी 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या करारांनंतर 1 एप्रिलपासून, उबर आता अॅग्रीगेटर मॉडेलचे पालन करत नाही तर, सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस मॉडेलकडे वळले आहे. याअंतर्गत, उबर ऑटो चालकांकडून दररोज 19 रुपये असे निश्चित सॉफ्टवेअर शुल्क आकारते आणि भाडे व्यवहारात हस्तक्षेप करत नाही.
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Prashant Joshiयापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने मुंबईत दाखल झालेल्या याच प्रकरणात कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि म्हटले होते की, तो तामिळनाडूमधील कायमचा रहिवासी आहे आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान त्याला अटक किंवा शारीरिक इजा होण्याचा धोका आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसानंतर आता तापमानात वाढ; मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी
टीम लेटेस्टलीगेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा तापमान वाढण्याची भीती आहे. पुण्यात, जे सहसा थंड असते, तिथेही यंदा उष्णता जाणवत आहे, आणि स्थानिकांना पाणी पीत राहण्याचा आणि घराबाहेर कमी वेळ घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Widow Discrimination Rituals: महाराष्ट्रातील 7,000 गावांचा क्रांतिकारी निर्णय; विधवांना त्रास देणाऱ्या किंवा भेदभाव करणाऱ्या प्रथा केल्या बंद
Prashant Joshiयाआधी 2022 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड हे विधवांशी संबंधित वाईट प्रथांवर बंदी घालणारे देशातील पहिले गाव ठरले आणि महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला, त्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. हेरवाड गावाने 4 मे 2022 रोजी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे 'मंगळसूत्र' काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यासारख्या परंपरांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला.
Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
Bhakti Aghavडॉ पटले यांनी सांगितले की, आम्ही मुलांसह सर्व रुग्णांवर उपचार केले. रविवारी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर इतर रुग्ण निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Girl Sexual Assault: वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Bhakti Aghavआरोपीने तिला जबरदस्तीने अग्रवाल स्काय हाइट्स इमारतीच्या मागे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, त्याने तिला ही घटना तिच्या कुटुंबाला सांगू नये, अशी धमकी दिली.
Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video)
Bhakti Aghavएक पोलिस कर्मचारी आणि काही लोक खराब झालेल्या कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. समोरून गाडीच्या विंडस्क्रीनमधून एक जड काँक्रीट बीम आत शिरल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू
Bhakti Aghavईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला, 30 मार्च रोजी, गेवराई तहसीलमधील अर्ध मसाला गावातील एका मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली होती.
IMD Issues Heatwave Alert for Maharashtra: आयएमडीकडून महाराष्ट्रास उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यातील अनेक प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Maharashtra Heatwave Alert) इशारा दिला आहे. आयएमडीने नुकत्याच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत, विशेषतः कोकण (Konkan Temperature Rise), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात (Vidarbha Heatwave Warning) तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होत आहे.