Mumbra Fire: मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक जवळ भडकली आग (Watch Video)
फायर ऑफिसरच्या माहितीनुसार, कचर्याच्या ढीगात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक जवळ संध्याकाळी उशिरा आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. फायर ऑफिसरच्या माहितीनुसार, कचर्याच्या ढीगात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. दरम्यान या आगीचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याचे वृत्त नाही. नक्की वाचा: Mumbai Fire Incidents: मुंबईत 2024 मध्ये आगीच्या तब्बल 5,301 घटनांची नोंद; 2023 पेक्षा 227 जास्त.
मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement