महाराष्ट्र
Dombivli Building Collapses: डोंबिवली येथे तीन मजली इमारत कोसळून दोन ठार, एक जखमी
टीम लेटेस्टलीअरविंद भाटकर आणि सुनील लोढा अशी मृतांची नावे आहेत. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आदिनारायण नावाची दुर्घटना घडलेली ही इमारत परिसरातील न्यू आयरे रोडवर आहे. तीन मजले मिळून इमारतीत 40 खोल्या होत्या. ही घटना शुक्रवारी (15 सप्टेंबर) दुपारी 4.30 वाजता घडली.
'Tula akkal nahi, tu vedi ahes': 'तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस', अशी नवऱ्याने केलेली शेरेबाजी शिवीगाळ नाही; Bombay High Court चे निरीक्षण
टीम लेटेस्टलीया प्रकरणी एका पत्नीने आपल्या पतीविरुद्ध शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला होता. पत्नीचा आरोप होता की, तिचा पती ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’, असे शब्द वापरून आपला सतत अपमान करत असतो.
Toll-Free Travel to Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
टीम लेटेस्टलीगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.
Building Collapses In Dombivli: डोंबिवलीत 3 मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंबे अडकल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू
Bhakti Aghavकल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढले.
Mumbai: लोकल ट्रेनमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग; चेंबूर येथील आरोपीला अटक
टीम लेटेस्टलीकुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील 17 वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जात होती. यावेळी आरोपीने मुलीचा विनयभंग केला.
Lalbaugcha Raja 2023 First Look Live Steaming: लालबागचा राजा चे प्रथम दर्शन आज घेता येणार, 'येथे' पहा बाप्पाचं विलोभनीय रूप लाईव्ह
टीम लेटेस्टलीगणेशभक्तांना लालबागचा राजाचे दर्शन विविध समाजमाध्यमांसह वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून करता येणार आहे. तुम्ही खालील व्हिडिओवर क्लिक करून लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता.
Drugs Case In Mumbai: मुंबई मध्ये डोंगरी, कुलाबा भागात 4 ड्रग्स तस्करांना अटक; 1.41 कोटीचे ड्रग्स जप्त
टीम लेटेस्टली1.41 कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यात 705 ग्राम एमडी ड्रग्सचा समावेश आहे.
'एक पत्रकार म्हणून 16 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार’- Sanjay Raut
टीम लेटेस्टलीऔरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून राज्य सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘त्यांना भव्यतेची सवय आहे. त्यांनी औरंगाबादेत हॉटेल्स बुक केली आहेत. महागडी हॉटेल्स बुक करणे आणि गाड्या भाड्याने घेणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्यय आहे.’
Mumbai Horror: डॉक्टर-डॉक्टर खेळण्याच्या बहाण्याने तरुणाचा 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीही घटना गेल्या महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 15 वर्षीय मुलीने पीडितेला डॉक्टर-डॉक्टर खेळण्यासाठी तिच्या घरी बोलावले. यावेळी तिला बेडरूममध्ये नेण्यात आले त्याच वेळी आरोपी मुलालाही बोलावण्यात आले.
Raj Thackeray On Maharashtra Govt: पोटातलं ओठावर आणताना सरकार यापुढे विचार करेल, राज ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला
टीम लेटेस्टलीसह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Mumbai News: नॉन-एसी डबल-डेकर बसला दिला शेवटचा निरोप, मरोळ डेपोतून शेवटचा प्रवास
Pooja Chavanमुंबईकरांसाठी पिढ्यान् पिढ्या चालणारी आयकॉनिक नॉन-एसी डबल-डेकर लाल बसला निरोप दिला
Nanded Shocked: मुलीसोबत, गर्भवती पत्नीचा गळा आवळून केला खून, घटनेनंतर आरोपी पोलिस ठाण्यात
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसह 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Eco-friendly Lord Ganesha idol: गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईत पर्यावरणपूरक 18 फूट कागदी गणेशमूर्तीची तयारी सुरू
Bhakti Aghavएल्फिन्स्टन गणेशोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संकेत यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितलं की, गेल्या 34 वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि गेली दोन वर्षे आम्ही 18 ते 19 फूट उंचीची ही इको-फ्रेंडली मूर्ती तयार करत आहोत. आम्ही ही मूर्ती तयार करण्यासाठी 200 ते 250 किलोग्रॅम कागद वापरला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिने लागतात.
Nashik Hindi Marathi Controversy: नाशिकमध्ये कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यामुळे गोंधळ
टीम लेटेस्टलीकुमार विश्वास यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मराठी भाषीकांना प्रवेश नाकारण्यात आला. आयोजकांपैकी एका व्यक्तीने मराठी भाषिकांना तुम्ही इथे कसे आलात हा प्रश्न विचारल्याचं सांगण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्ग दुरावस्थेवरून मनसे पुन्हा आक्रमक; मंत्री रविंद्र चव्हाणांच्या मुंबईतील कार्यक्रमाबाहेर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
टीम लेटेस्टलीमुंबई गोवा महामार्ग मागील 17 वर्षांपासून रखडला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने यावरून आंदोलन छेडलं होतं. पहिल्यांदा आम्ही शांततेने पदयात्रा काढत सरकारला सूचित करत आहोत. पण पुढे हे आंदोलन आक्रमक होणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे.
Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
टीम लेटेस्टलीऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने काही दिवसापुर्वी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
MHADA Konkan Board Lottery 2023: म्हाडाच्या कोकण विभागातील 5309 घरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; 7 नोव्हेंबरला सोडत
Dipali Nevarekar16 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना कोकण विभागातील घरांसाठी अर्ज करता येतील.
Mumbai Traffic Update: लोअर परेल पूलाची एक मार्गिका 18 सप्टेंबर पासून होणार खुली
टीम लेटेस्टलीआता लोअर परेलकडून करी रोड कडे जाणारी एक मार्गिका सोमवारी सुरू होत आहे. त्यामुळे प्रभादेवी, वरळी, करी रोड आणि लोअर परेल भागात राहणार्‍यांना त्याचा फायदा होणार आहे.
Pune Crime News: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
Pooja Chavanछेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Double Decker Bus Send Off: मुंबई मध्ये आज बेस्ट च्या नॉन एसी डबल डेकर बस घेणार निरोप
टीम लेटेस्टलीआता दक्षिण मुंबई मध्ये काही एसी डबल डेकर बस चालवल्या जात आहेत.