सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केली खास पोस्ट

'२०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.' असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Bandekar | Instagram

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आदेश बांदेकरांनी  खास पोस्ट  शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 23 जुलै 2023 दिवशी त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. आता शिंदे फडणवीस यांच्या सरकारने सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सदा सरवणकर यांच्याकडे दिली आहे. '२०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.' असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

पहा आदेश बांदेकरांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement