Mumbai AQI: मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच, मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धुके (Watch Video)
मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मंबई महापालिका आणि मुंबई पोलीस आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असतानाही वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळी गडद धुके पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला सायंकाळी आणि दुपारीही धुके पाहायला मिळत आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मंबई महापालिका आणि मुंबई पोलीस आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असतानाही वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळी गडद धुके पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला सायंकाळी आणि दुपारीही धुके पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता उन्हामध्ये धुके जाणवत नसले तरी थोडे जरी आभाळ आले तरी आकाशात काळे ढग पाहायला मिळतात. रस्त्यांवरही धूळ आणि धुके पाहायला मिळते. वृत्तसंस्था एएनआयने एक्स हँडलवर शेअर केलेल्या मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील व्हिज्युअलमध्येही हे धुके पाहायला मिळते आहे. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज, धूर ओकणाऱ्या वाहनांवर ठेवणार करडी नजर)
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement