Pune RTO Helpline Number: पुण्यात खाजगी बसचालकांच्या भाडेवाढीला बसणार चाप; आरटीओ कडून व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन नंबर जारी

खाजगी बसचालकाने जर भाडं MSRTC च्या बसच्या भाडेदरापेक्षा दीड पट पेक्षा अधिक आकारल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

WhatsApp (PC- Pixabay)

पुण्यात खाजगी बसचालकांच्या भाडेवाढीला चाप बसणार आहे. आरटीओ कडून व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे तसेच इमेलच्या माध्यमातूनही प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारणार्‍यांना रोखलं जाणार आहे. buscomplaint.rtopune@gmail.com या ई-मेलवर किंवा ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. जर हे भाडं MSRTC च्या बसच्या भाडेदरापेक्षा दीड पट पेक्षा अधिक आकारल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. Pune Ambulance Rate Card: रुग्णवाहिकांचा काळाबाजार रोखण्यासाठी Pune RTO कडून दर निश्चिती .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement