Shivaji Park Deepotsav 2023: मनसे कडून आयोजित दीपोत्सवाचं यंदा उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते

सलीम जावेद या जोडगोळीने हिंदी सिनेसृष्टीला शोले, दीवार, त्रिशूळ सारखे दमदार आणि सुपरहीट सिनेमे दिले आहेत.

SP | insta

मनसे कडून आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सवाचं यंदा उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे. 9 नोव्हेंबर दिवशी वसूबारस या दिवाळीच्या दिवसातील पहिल्या सणाचा मुहूर्त साधत हा दीपोत्सव खुला केला जाईल. तिन्ही सांजेला शिवाजी पार्कचा परिसर आकर्षक रोषणाईने झगमगतो. वसूबारस पासून सुरू होणारा हा दीपोत्सव तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू असतो. दरवर्षी सेलिब्रिटींच्या हस्ते रोषणाई  सुरू केली जाते. यंदाही या सोहळ्याला बॉलिवूडचे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं पहायला मिळणार आहे. Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Marathi vs Non-Marathi Row in Mumbai: मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी वाद: घाटकोपर येथील सोसायटीमध्ये मांसाहारी जेवणावर गुजराती कुटुंबास आक्षेप

Raj Thackeray On Hindi Compulsory: आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे; राज ठाकरेंचा कडक इशारा

अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'

New Zealand vs Pakistan, 3rd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement