महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; राज्यात ढगाळ वातावरण; पुढील 24 तासात अवकाळीची शक्यता

अण्णासाहेब चवरे

राज्यात पुढच्या 24 तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा या पावसासाठी प्रमुख कारण ठरेल. परिणामी राज्यात विविध ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट पाहायला मिळेल.

Pune Fire: पुण्यात शुक्रवार पेठ परिसरातील गोडाऊनला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुणे शहरातील शुक्रवार पेठ भागातील एका गोदामात ही आग लागली. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

टीम लेटेस्टली

या अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता.

Kolhapur: मावळत्या सुर्याच्या सोनेरी किरणांनी आज देवीचा चरणस्पर्श केला

टीम लेटेस्टली

श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात.

Advertisement

Sharad Pawar: शरद पवारांनी OBC प्रमाणपत्र घेतल्याचा मॅसेज फेक, व्हायरल मॅसेजचे सत्य वाचा

Amol More

एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी व्हिटामिन कुठून पुरवलं जातंय, हे शोधणं गरजेचं आहे, हे सगळं नागपूर सेंटरकडून घडत आहे, असा दावा पासलकर यांनी केला.

Ahmednagar News: अहमदनगर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सची पिकअपला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पिकअप वाहनातील अकरा जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यात ट्रॅव्हल्सने पिकअप वाहनाला धडक दिली.

Eknath Shinde: ठाण्यातील मामलेदार मिसळवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला ताव, कामगारांना दिले दिवाळी भेट

Amol More

ठाण्यात मिसळचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मामलेदार मिसळ. या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के हेही होते.

Mumbai Shocker: विक्रोळीत रस्त्यावर फटाके उडवण्यावरून हटकलेल्या महिलेसोबत 30 वर्षीय व्यक्तीचं गैरवर्तन, मारहाण; आरोपी फरार

टीम लेटेस्टली

लहान मुलांसोबत फटाके फोडणार्‍या 30 वर्षीय व्यक्तीने समाजसेविकेवर वादातून हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

Diwali 2023 Gift by Mumbai Police: मुंबई पोलिसांनी हरवलेले, चोरलेले मोबाईल्स मूळ मालकांना केले परत (Watch Video)

टीम लेटेस्टली

अ‍ॅन्टॉप हिल पोलिस स्टेशन मध्ये महिला कर्मचारी रोशन कांबळे यांनी 36 नुकतेच गहाळ झालेल्या मोबाईल्सचा शोध लावला आहे.

Bank Employee Committed Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

Bhakti Aghav

शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला, पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले. यासंदर्भात वरळी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Sharad Pawar Feels Unwell: बारामतीत बैठकीदरम्यान शरद पवारांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला; पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द

टीम लेटेस्टली

शरद पवार शनिवारी संध्याकाळी विद्या प्रतिष्ठान या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या ट्रस्टच्या सभेला गेले होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि डॉक्टरांनी त्यांची तातडीने तपासणी केली.

Mumbai Local Megablock: उद्या मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

Advertisement

Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील नागपूर येथे एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे

Pune Fire News: वाघोली परिसरातील 12 मजली इमारतीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

टीम लेटेस्टली

पुण्यातील वाघोली परिसरात 12 मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

Pune Crime News: पुण्यातील डीमार्टमध्ये धक्कादायक प्रकार, दोन महिलांची पर्स चोरीला,गुन्हा दाखल

Pooja Chavan

पुण्यातील कर्वेनगर येथील डीमार्ट येथून महिलांचे पाकिट चोरी झाले आहे. त्यामुळे या डीमार्टमध्ये बराच वेळ गोंधळ उडाला.

Eknath Khadse Health Update: Angioplasty नंतर हॉस्पिटल मधून एकनाथ खडसेंनी CM Eknath Shinde यांचे मानले आभार; जीवनदान मिळाल्याचा प्रसंग सांगताना भावनिक!

टीम लेटेस्टली

'तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं' असं एकनाथ खडसे भावनिक झाले होते.

Advertisement

COVID-19 Body Bag Scam: कोविड-19 बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ED चे मुंबईच्या माजी महापौर Kishori Pednekar यांना पुन्हा समन्स

Bhakti Aghav

कोवीड महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावलं आहे.

Mumbai Shocker: मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक

Dipali Nevarekar

Dental X-ray साठी गेलेल्या तरूणीवर Diagnostic Centre Technician कडून लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Maharashta News: ऐन दिवाळीत खासगी ट्रव्हल्सचे तिकिट महागलं, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Pooja Chavan

दिवाळीमुळे राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सचे तिकिट वाढली आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला यंदा कात्री बसणार आहे. बसच्या भाड्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे.

MPSC Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Bhakti Aghav

दरवर्षी परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार, 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

Advertisement
Advertisement