Thane Fire: भिवंडी मध्ये Thread Godown ला आग; सुदैवाने जीवितहानी नाही (Watch Video)

आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती Thane Municipal Corporation ने दिली आहे.

Bhiwandi-Fire । Twitter

ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री एका धाग्यांच्या गोडाऊनला मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ANI च्या रिपोर्ट्सनुसार ही आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती Thane Municipal Corporation ने दिली आहे. Fire Breaks Out In Byculla Building: भायखळा परिसरातील इमारतीला आग, 5 जणांची सुटका, Watch Video .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)