महाराष्ट्र

Mumbai: ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; ठोठावला दहा हजार रुपयांचा दंड (Video)

टीम लेटेस्टली

गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात कचरा टाकण्याविषयी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे वृत्त प्रसारीत झाले होते. याबाबत पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची टॅक्सी क्रमांक एम एच 01 एटी 6720 सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधून काढली.

Dhangar Community: धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, येत्या 15 दिवसांत होणार मुख्यमंत्र्यांशी उच्चस्तरीय बैठक; उपोषण थांबविण्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

टीम लेटेस्टली

धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून समाजाच्या संघटनांकडून करण्यात येत असलेले उपोषण थांबविण्यात यावे, असे आवाहन मंत्री देसाई आणि मंत्री सावे यांनी यावेळी केले.

Mumbai Air Pollution: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भल्या पहाटे प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी, म्हणाले- 'आवश्यकता भासल्यास कृत्रिम पाऊस पाडला जाईल'

टीम लेटेस्टली

महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

टीम लेटेस्टली

यंदा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होऊ शकतो, भविष्यात शेतीवरही परिणाम होऊ शकतो अशी स्थानिकांच्या मनात धाकधूक आहे.

Advertisement

Moving Gym for Women: महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये सुरु होणार 'फिरती जिम'; जाणून घ्या काय आहे उपक्रम

टीम लेटेस्टली

महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएमसी बसमध्ये बदल करण्यासाठी आणि जिमची उपकरणे बसवण्यासाठी 80 लाख रुपये खर्च करणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांसाठी जिमच्या देखभालीसाठी 1.42 कोटी रुपये खर्च करणार आहेत.

Mumbai News: धक्कादायक! माजी कुलगुरूंना मारहाण, प्राध्यापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु यांच्यावर घरात घुसुन जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर

टीम लेटेस्टली

संजय राऊतांनी या एका फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांवरून भाजपाने हा प्रकार म्हणजे 'आ बैल मुझे मार' प्रकार केल्याचं म्हटलं आहे

ST चालकांना आता स्टेअरिंग हाती घेण्यापूर्वी मोबाईल वाहन चालकांकडे देणं बंधनकारक

टीम लेटेस्टली

विनावाहक सेवा देणाऱ्या एसटीत चालकांनी आपल्या बॅंगेत मोबाईल ठेवावा. मोबाईलसह ब्ल्यूटूथ, इयरबड्, हेडफोन आणि अन्य तंत्रज्ञानाच्या वापरावरही महामंडळाने पूर्णपणे बंद घातलेली आहे.

Advertisement

Pune Accident Video: अनियंत्रित भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना उडवले,अपघातात सात जण जखमी, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पुणे शहरातील कोलाड महामार्गावक पिरंगुट येथील घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Israel Lists Lashkar -e- Taiba as a Terror Organization: Mumbai Terror Attacks च्या 15 व्या स्मृतिदिना निमित्ताने Embassy of Israel in India ने दिली महत्त्वाची अपडेट

टीम लेटेस्टली

आता इस्त्राईल मध्ये Lashkar -e- Taiba ही संघटना अवैध टेरर ऑर्गनायझेशन म्हणून पाहली जाईल.

Dawood Ibrahim gang चा भाग असल्याचं सांगत मुंबई पोलिसांना कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक; PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवण्याची धमकी

टीम लेटेस्टली

दाऊद इब्राहिमची गॅंग़ PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवणार आहे असा दावा त्याच्याकडून करण्यात आला आहे.

Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त CM Eknath Shinde आणि Deputy CM Ajit Pawar यांनी हुतात्मांना वाहिली श्रध्दांजली, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

Advertisement

Mumbai-Pune Expressway Special Block Today: आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक, पाहा तपसील

टीम लेटेस्टली

आज मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde ते Sanjay Raut यांच्याकडून हुतात्म्यांंना आदरांजली!

टीम लेटेस्टली

राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली.

Samruddhi Mahamarg Traffic Update: समृद्धी महामार्गावर 21 आणि 22 नोव्हेंबर दरम्यान 4 तासांचा ब्लॉक; या भागात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

21 आणि 22 नोव्हेंबर दिवशी दुपारी 12 ते 4 दरम्यान काम सुरू असताना जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान पर्यायी मार्गाने वाहतू वळवली जाणार आहे.

मुंबई मध्ये 18 लाख किंमतीच्या बोटीच्या डिझेलची तस्करी प्रकरणी 6 जणांना अटक

टीम लेटेस्टली

18 लाख किंमतीचं 19,500लीटर डिझेल ताब्यात घेतलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

Weather Update: 'या' राज्यात पावासाची शक्यता; महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? जाणून घ्या

Pooja Chavan

आज देशभरात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तर काही भागात हवामान कोरडं राहणार आहे.

Maratha Reservation: महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीच्या जनगणनेच्या आधारे मराठा आरक्षण देणार- नाना पटोले-_Nana_Patole

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Contractors Likely to On Strike: महाराष्ट्रातील कंत्राटदार संपावर जाण्याची शक्यता, 14 हजार कोटींची बिले थकली

अण्णासाहेब चवरे

सरकारच्या विविध विभागांतील विकासकामांची तब्बल 14 हजार कोटी रुपयांची बिले थकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बिले थकल्याने कंत्राटदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. विविध कामांपोटी थकलेली बिले लवकरात लवकर निघावीत यासाठी राज्य सरकारला अनेकदा तगादा लावूनही कोणतीही प्रगती झाली नाही. बिले तशीच थकलेली आहेत.

NCP chief Sharad Pawar दिल्ली मध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल

टीम लेटेस्टली

एनसीपी मध्ये जुलै महिन्यात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Advertisement
Advertisement