Khichdi Scam Case: खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय Suraj Chavan, Amol Kirtikar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग कार्यालयात दाखल
कोविड लॉकडाऊन मध्ये 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय Suraj Chavan, Amol Kirtikar आज (25 नोव्हेंबर) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग कार्यालयात दाखल झाले आहेत. यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान सुरण चव्हाण नुकतेच आदित्य ठाकरेंसोबत कोकण दौर्यामध्येही सहभागी होते. कोविड लॉकडाऊन मध्ये 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. Mumbai: कोविड काळात खर्च केलेल्या तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा तपशील BMC कडे नाही; RTI मधून समोर आली धक्कादायक बाब .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement