महाराष्ट्र

Kalyan Train Fire: कल्याणमध्ये मालगाडीला आग, अग्निशमन विभाग आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल

टीम लेटेस्टली

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, काही भागात अवकाळीसह गारपीटचा धोका

Amol More

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Devendra Fadnavis यांनी सांगितला महायुतीचा लोकसभा निवडणूकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला

टीम लेटेस्टली

गेल्या वर्षी भाजपाने 25 जागा लढवल्या आणि 23 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्यामते विदर्भामध्ये भाजपा मजबूत स्थितीत आहे तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कोकण, मुंबई मध्ये शिवसेनेला जागा दिल्या जातील.

Maratha Reservation Row: जालन्यातील दगडफेकीप्रकरणी 4 जणांना अटक; शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

टीम लेटेस्टली

मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सप्टेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे उपोषण केल्याने हिंसाचार झाला होता.

Advertisement

मराठी पाटी न लावल्याने ठाण्यात MG Motors च्या शोरूमला मनसे कडून लावण्यात आलं काळं!

टीम लेटेस्टली

कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानेही कानउघडणी केली आहे.

Dhangar Reservation Row: धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; असंवेदनशीलतेने प्रकरण हाताळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केली कारवाईची मागणी

टीम लेटेस्टली

पडळकर यांनी फडणवीस यांना आंदोलनात सहभागी झालेल्या धनगर लोकांवरील खटले मागे घेण्याची विनंती केली.

ST Bus Accident: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या धावत्या एसटी बसचं चाक निखळल्याने अपघात

टीम लेटेस्टली

सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली.

26/11 Mumbai Terror Attack: शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

टीम लेटेस्टली

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे.

Advertisement

Mumbai 26/11 Attack: मुंबई हल्ल्याचा कट कसा रचला गेला? हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे काय झाले? वाचा सविस्तर

टीम लेटेस्टली

दिनांक-26 नोव्हेंबर, 2008 वार बुधवार (संध्याकाळची वेळ). दररोज प्रमाणेच मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर लोक फिरत होते. दुसरीकडे मुंबईत दहशतवाद्यांची घुसण्याची प्रक्रियाही सुरूच होती. कुलाब्याच्या समुद्रकिनाऱ्यावर एका बोटीतून दहा दहशतवादी उतरले, छुप्या शस्त्रास्त्रांसह सज्ज असलेले हे दहशतवादी कुलाब्याच्या फिशरमन कॉलनीतून मुंबईत घुसले आणि दोन गटात विभागले.

Mumbai Local Mega Block Update: मध्य रेल्वेच्या हार्बर, मेन लाईन वर आज ब्लॉक; पहा वेळापत्रक

टीम लेटेस्टली

पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतूक आज सुरळीत राहील.

Mumbai Rains: मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; नेटिझन्सनी शेअर केले व्हिडिओज, पहा

टीम लेटेस्टली

अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील वायू प्रदूषणापासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या नोव्हेंबरमध्ये शहरात पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही पाऊस पडला होता.

Gadchiroli Crime: पोलिसांच्या खबऱ्या असल्याचा आरोप करत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या

टीम लेटेस्टली

रामजी आत्राम यांनी गेल्या वर्षी नक्षलवाद्यांची काही माहिती पोलिसांना पुरवली होती. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या एका एन्काऊंटरमध्ये एका महिला नक्षलवादी मारली गेली होती असा आरोप नक्षलवाद्यांनी केला होता.

Advertisement

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र हे संस्कार जपणारे राज्य; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा, मकाऊ प्रकरणावर बोलणे टाळले

टीम लेटेस्टली

वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

Nagpur: टास्क फ्रॉडद्वारे लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी नागपुरातील 47 वर्षीय व्यक्तीला अटक

टीम लेटेस्टली

लोकांना ऑनलाइन कामे करण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी संशयिताला अटक केली. नवी मुंबई पोलिसांच्या (New Mumbai Police) सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सुभाष प्रजापती नावाच्या संशयिताला अटक केली.

CR Dadar Station New Platform No: मध्य रेल्वेच्या दादर स्थानकामध्ये 9 डिसेंबर पासून प्लॅटफॉर्म नंबर मध्ये 'असा' असेल बदल

टीम लेटेस्टली

दादर स्थानकात पूर्वीचे प्लॅटफॉर्म नंबर 3 ते 8 हे नव्या क्रमानुसार 9 ते 14 होणार आहेत.

Mahaparinirvan Din 2023 Special Trains: महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्‍या; इथे पहा ट्रेनचं वेळापत्रक!

टीम लेटेस्टली

6 डिसेंबर दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी लाखो भाविक मुंबईमध्ये हजर असतात.

Advertisement

Khichdi Scam Case: खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय Suraj Chavan, Amol Kirtikar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग कार्यालयात दाखल

टीम लेटेस्टली

कोविड लॉकडाऊन मध्ये 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Mahadev App Case: महादेव अ‍ॅप प्रकरणामध्ये तपासासाठी Mumbai Police कडून 4 सदस्यीय स्पेशल टीम

टीम लेटेस्टली

महादेव अ‍ॅप प्रकरणामध्ये तपासासाठी Mumbai Police कडून 4 सदस्यीय स्पेशल टीम बनवण्यात आली आहे.

Mumbra cylinder blast: ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भंगारच्या दुकानाला आग, घटनेत तीन जण जखमी

Pooja Chavan

ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका भंगारच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अंतरवली सराटी मध्ये दगडफेक प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अटकेत; गावठी पिस्तुल,जिवंत काडतुस जप्त

टीम लेटेस्टली

आरोपी बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अं

Advertisement
Advertisement