IndiGo Flight मध्ये सीटवर कुशनच नाही; सोशल मीडीयात वायरल फोटो नंतर अनेकांनी व्यक्त केला संताप
सोशल मीडीयात हा फोटो वायरल झाल्यानंतर अनेकांनी इंडिगो च्या सेवेवर टीकास्त्र डागलं आहे.
सोशल मीडीयामध्ये X वर IndiGo flight च्या एका सीट वर चक्क कुशन नसलेली सीट दिली गेली होती. त्याने त्याचा फोटो देखील शेअर केला आहे. ही सीट त्याच्या पत्नीला दिली गेली होती. Subrat Patnaik पुणे-नागपूर प्रवास करताना हा प्रकार घडला आहे. 10A या खिडकीजवळील सीटवर चक्क कुशनच नव्हते. सोशल मीडीयात हा फोटो वायरल झाल्यानंतर अनेकांनी इंडिगो च्या सेवेवर टीकास्त्र डागलं आहे. इंडिगो कडून घडल्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
पहा प्रवाशाचं ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)