Weather forecast: विदर्भामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासरह मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भामध्ये अचानक मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सोसाट्याचा वारा आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकते. तसेच 64.5 ते 115.6 मिमी इतका पाऊस गारपीठीसह होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

विदर्भामध्ये अचानक मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सोसाट्याचा वारा आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात प्रति तास 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकते. तसेच 64.5 ते 115.6 मिमी इतका पाऊस गारपीठीसह होऊ शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Air Quality: पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, आजही पावसाची शक्यता)

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement