महाराष्ट्र

Sensex Record High After BJP Wins: शेअर बाजारात विधानसभा निवडणूक निकालांनंतर तेजी; सेन्सेक्स 1 हजार अंकांनी वधारला

टीम लेटेस्टली

आज सेनेक्स रेकॉर्ड हाय 1000 अंकांनी वधारला आहे. आज तो 68491 पर्यंत पोहचला असून निफ्टी 20,602 पर्यंत पोहचल्याचं चित्र आहे.

Indian Navy Day 2023: भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ Navy कडून जारी; सिंधुदुर्गात आज सेलिब्रेशन (Watch Video)

टीम लेटेस्टली

आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेव्ही डे 2023 साजरा केला जात आहे. संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रिमिंग नेव्हीच्या युट्युब चॅनल वर उपलब्ध आहे.

Molestation Case In Mumbai: अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग

टीम लेटेस्टली

मुंबईत अ‍ॅन्टॉप हिल भागात 16 वर्षीय मुलीचा शिक्षकाकडून विभयभंग झाल्याचं समोर आलं आहे.

PM Narendra Modi in Sindhudurg :आज PM नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; नौदल दिनाच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण

Pooja Chavan

भारतीय नौदल दिनानिमित्ताने (Navy Day) तारकर्ली येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

Mumbai Crime: मुंबई कांदिवलीत दगडाने ठेचून एकाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

कांदिवली पूर्व या ठिकाणी काही दिवसांपासून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

CM Eknath Shinde On BJP Win: जनतेने मोदींसोबत राहत 'भारत जोडो'वाल्यांना दाखवला घरचा रस्ता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम लेटेस्टली

जनतेने निवडणुकीत मोदींना साथ दिली असून भारत जोडो बोलणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray On Assembly Elections Results: 4 राज्यांच्या निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लोकसभेला माझा ताशा वाजेल”

टीम लेटेस्टली

चार-पाच राज्यांचे आजच निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील, या ढोल ताशांपेक्षा जास्त ताशा माझा वाजला जाईल.

Ahamdanagar Accident: नगरमध्ये आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत शिरला कंटेनर, 2 भाविकांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . दरम्यान ट्रक चालकाला डूलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला.

Advertisement

Devendra Fadanvis On BJP Win: 'महाराष्ट्रातही भाजपच येणार', चार राज्यांच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

टीम लेटेस्टली

राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

Ajit Pawar on BJP's Victory: नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, अजित पवार यांची स्तुतीसुमने

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Chandrashekhar Bawankule: राज्यात भाजपाचे 200 आमदार निवडून येतील'; 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्या पाठिंब्याच्या जोरावरच राज्यात महायुतीचे 48 पैकी 45 खासदार लोकसभेत निवडून येतील; असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Andheri's Gokhale Bridge Opening Date: मुंबई मध्ये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य - BMC ची माहिती

टीम लेटेस्टली

पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम आज पूर्ण झालं असून येत्या १५ दिवसात या गर्डरची तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. असं बीएमसीने ट्वीट करून सांगितलं आहे.

Advertisement

Villager Killed By Naxalites In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची हत्या

टीम लेटेस्टली

कोरची तालुक्यातील मोरकुटी गावातील रहिवासी असलेल्या चमरा मडावी यांना शनिवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी त्यांच्या घरातून उचलून नेले. गावाच्या बाहेरील भागात त्यांची हत्या करण्यात आली.

BJP Celebrates In Mumbai: विधानसभा निवडणूकांमधील 'भाजपा' च्या यशाचं सेलिब्रेशन मुंबई मध्येही! (View Pics)

टीम लेटेस्टली

देशभर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबईमध्येही या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

Mumbai Taxi Stands in Dadar: दादर पूर्व परिसरातील काही टॅक्सी स्टँड 5 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार बंद

टीम लेटेस्टली

दादर पूर्व परिसरातील काही टॅक्सी स्टँड दिनांक 5 डिसेंबर रोजी कायंकाळी 6.00 वाजलेपासून ते दिनांक 7 डिसेंबर 2023 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदर टॅक्सी स्टांडची ठिकाणे खालील प्रमाणे-

Navi Mumbai: नवी मुंबईत एसटी बसमध्ये तरुणीचा लैंगिक छळ; कंडक्टरवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी 48 वर्षीय कंडक्टरविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

Advertisement

Mann Mann Mein Modi: 'पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी'- मुख्यमत्री एकनाथ शिंदे

टीम लेटेस्टली

एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, म्हटले आहे की, "पूर्वी 'घर घर मोदी' होते आणि आता 'मन मन में मोदी' आहे... भाजप तीन राज्यात सरकार स्थापन करत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खोटी आश्वासने दिली..", असेही ते म्हणाले.

Andheri East Water Supply: अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा, मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

टीम लेटेस्टली

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, अशी माहिती मुंबई महाालिकेने दिली आहे.

CM Eknath Shinde Playing Cricket: 'बॉल हुकला, बॅट सुटली'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धोकादायक फलंदाजी (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद (CM Eknath Shinde Playing Cricket) घेतला. पण, त्यांची फलंदाजी उपस्थितांसाठी भलतीच धोकादायक ठरली.

Mumbai Water Cut News Update: अंधेरी मध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरू; शहरात पाणीपुरठा विस्कळीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईन फूटली असून आता त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement