Consumer Court On Coaching Institutes: विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडल्यास कोचिंग इन्स्टीट्यूटनी शुल्क परत करावे- ग्राहक न्यायालय
विविध कोर्सेससाठी घेतलेले प्रवेश विद्यार्थ्यांनी जर मध्येच सोडले तर सदर संस्थांनी त्यांना आकारलेले शुल्क परत करावे, असे आदेश एर्नाकुलम येथील ग्राहक विवाद निवारण न्यायालयाने दिले आहेत.
विविध कोर्सेससाठी घेतलेले प्रवेश विद्यार्थ्यांनी जर मध्येच सोडले तर सदर संस्थांनी त्यांना आकारलेले शुल्क परत करावे, असे आदेश एर्नाकुलम येथील ग्राहक विवाद निवारण न्यायालयाने दिले आहेत. व्हीएलसीसी इन्स्टिट्यूट, कोची द्वारे ऑफर केलेल्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला शुल्क परत मिळावे यासाठी एक प्रकरण कोर्टाकडे आले होते. त्यात कोर्टाने हा निर्णय दिला.
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)