Pune: पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात (Watch Video)
त्यामुळे बीआरटी हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने बीआरटी हटविण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महापालिका हद्दीतील नगर रोडवरील बीआरटीमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बीआरटी हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने बीआरटी हटविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन याबाबत माहिती आणि काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. (हेही वाचा, Ahmednagar- Beed-Parli Vaijnath New line Updates: अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ नवीन लाईन अपडेट्स)
एक्स पोस्ट
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)