महाराष्ट्र
Deep Cleaning Drive in Mumbai: मुंबईमधील स्वच्छता मोहिमेत CM Eknath Shinde सहभागी; शहर प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त करण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर
टीम लेटेस्टलीसंपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या‍ चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड) स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले. एन विभागातील अमृत नगर सर्कल येथून सकाळीच या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला.
Thane Shocker: मुरबाड येथे क्रूरतेचा कळस! माजी सभापतीने तलवारीने तरुणाचे दोन्ही हात कापले, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीमुरबाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले की, त्यांनी मुख्य हल्लेखोर आणि अंकुशला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार आणि तलवारही जप्त केली आहे. धुमाळ अजूनही फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
Mumbai Gangrape: धक्कादायक! मुंबईत मित्राच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी परिसरात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Rape Complaint Against Sajjan Jindal: सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Pooja Chavanएका अभिनेत्रीने जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे
CM Eknath Shinde Playing Cricket-Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत लुटला क्रिकेटचा आनंद; पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्र्यांची बॅटीग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शिंदे यांच्या फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai News: पैशांचं आमिष दाखवून पोलिस मित्राची केली फसवणूक, 36 लाखांचा लावला गंडा
Pooja Chavanएका पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या मित्राने पैशांच आमिष दाखवून खोट्या आश्वसनावर एका प्रकल्पात पैसे गुंतवण्यास (Investment) प्रवृत्त केले या दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने 36 लाख रुपये गमावले.
Nagpur Blast: नागपूर शहरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, नऊ कामगारांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीनागपूर शहरातील अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Parbhani Accident: परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरच्या धडकेत भीषण अपघात; 6 जखमी,तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Pooja Chavanपरभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.
Local Train Services Disrupted: दुरुस्तीच्या कामामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची लोकल ट्रेन सेवा विस्कळीत
टीम लेटेस्टलीकर्जत ते सीएसएमटी लोकल कर्जत-भिवपुरी सेक्शनमध्ये खोळंबली असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय, कर्जत ते सीएसएमटी ही दुसरी लोकल कर्जतमध्ये रोखण्यात आली आहे.
Mumbai News: चेंबूर येथे लाच घेताना रंगेहात पकडलं, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल
Pooja Chavanमहाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चेंबुर येथील एका सावकराकडून लाच घेतल्याप्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: अब्जाधीश उद्योगपतीवर 30 वर्षीय डॉक्टरचा बलात्काराचा आरोप; FIR दाखल
टीम लेटेस्टलीपीडितेने सांगितले की, हा एक शक्तिशाली उद्योगपती असल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा होऊ शकते या भीतीने तिने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला नाही.
Maharashtra Drugs: महाराष्ट्र पोलिसांनी जप्त केले 50 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज; राज्यात होणार ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना, Devendra Fadnavis यांची माहिती
टीम लेटेस्टलीअमली पदार्थ कुरिअरच्या माध्यमातून येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत कुरिअर कंपन्यांना देखील विशिष्ट कार्यप्रणाली दिली आहे. असे कुठलेही संशयित पॅकेट आढळून आल्यास त्याची पडताळणी करून पोलिसांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Jaipur-Mumbai Train Shooting Case: जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी RPF Constable Chetan Singh ला झटका; मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन नामंजूर
Bhakti Aghavजयपूर-मुंबई ट्रेनमधील वरिष्ठ हवालदार आणि इतर प्रवाशांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चेतनसिंग चौहानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. चौहानने 1 ऑगस्ट रोजी ट्रेनमध्ये गोळीबार केला होता. यात ट्रेनमधील चार जणांचा मृत्यू झाला होता.
Mumbai Traffic Update: जिओ मुंबई सायक्लोथॉनमुळे ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतुक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
टीम लेटेस्टलीउद्या रविवारी १७ डिसेंबर रोजी Jio Mumbai Cyclothon मुळे बीकेसी, वांद्रे, वरळी, दादर आणि माहिम भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
Mumbai: सायक्लोथॉन रॅलीसाठी मुंबईतील पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक जाहिर, खास सहभागींच्या सोयीसाठी विशेष ट्रेन
टीम लेटेस्टलीईत रविवारी बीकेसी येथे जिओ मुंबई सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी रॅलीच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवून वाहतूकीचे योग्य नियमाचे आदेश जारी करण्यात आले आहे.
Yavatamal Crime: शेतीच्या वादातून वहिणीची हत्या, 14 दिवसानंतर सापडला कुजलेला मृतदेह
Pooja Chavanमहाराष्ट्र राज्यातील यवतमाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मंगरुळ येथील एक महिला मागील १४ दिवसांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीनं या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
Nagpur Accident: नागपूरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडींच्या वाहनाचा घात, अपघातात सहा जणांचा मृत्यू
Pooja Chavanनागपुर शहरात काटोल परिसरात एक भीषण अपघात झाला. क्वॉलीस आणि ट्रकचा धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
Nagpur Accident: नागपूरमधील पांचपावली पुलावर अपघात, टेम्पोची दुचाकीला धडक, तरुणीचा मृत्यू
Pooja Chavanटेम्पोची जोरदार धडक एक दुचाकीला लागल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू (Death) झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
Death Threat Call To Ratan Tata: धक्कादायक, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
Pooja Chavanफोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं धमकी देणाऱ्या अनोळख्या व्यक्तीनं फोनवर धमकी दिली.
Mumbai Coastal Road Latest Update: मुंबई किनारी रस्ता-दक्षिण प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण; 'ड्रोन’ व्हिडिओच्या माधमातून पहा सद्यस्थिती (Video)
टीम लेटेस्टलीया मार्गाद्वारे दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह क्षेत्रास सध्याच्या वांद्रे वरळी सी लिंकद्वारे पश्चिम उपनगर असलेल्या कांदिवलीशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मुंबईची उत्तरेकडील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.