Mumbai News: महागड्या कार चोरणाऱ्या टोळीतील दोन चोरांना अटक, दिंडोशी पोलिसांकडून कारवाई

राज्यात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी कार चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे.

Dinodshi Police

Mumbai News: राज्यात वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी कार चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याचा छडा लावण्यासाठी तपास सुरु केला. पोलिसांनी कार चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली, मध्य प्रदेश आणि विविध राज्यांतून सुमारे 1.50 कोटी रुपयांच्या 5 कार पोलिसांनी जप्त केल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement