महाराष्ट्र
Maharashtra Electricity Price hike: सरत्या वर्षात संकेत, नव्या वर्षात शॉक; महाराष्ट्रात वीज दरवाढ; महावितरणला वसूलीस परवानगी
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील वीजेचे दर वाढून ग्राहकांना वाढीव विजबीले (Electricity Price Hike) येऊ शकतात. प्राप्त माहितीनुसार, वाढत्या विजदरानुसार ग्राहकांना प्रति युनीट 10 ते 70 रुपये अधिक मोजावे लागतील. ही वसूली इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली केली जाणार आहे. अर्थात, अद्यापही या संभाव्य दरवाढीबद्दल अधिकृत माहिती पुढे आली नाही.
Mumbai Crime News: मुंबईत संपत्तीच्या वादावरून पत्नीची हत्या, भावावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल
Pooja Chavanहैद्राबाद मध्ये पत्नीसोबत संपतीच्या वाद करून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, दरम्यान मालमत्तेच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Waluj Hand Gloves Company Fire: हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला आग, 6 जणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हॅंडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Billionaire Niranjan Hiranandani Travel By Mumbai Local: अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानींचा मुंबई लोकलमधून प्रवास, प्रवाशांसी देखील साधला संवाद
टीम लेटेस्टलीनिरंजन हिरानंदानी यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत.
Nagpur Crime: फळविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या; नागपूरमधील खळबळजनक घटना
टीम लेटेस्टलीयोगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता.
New Year Celebration: नवीन वर्षाच्या स्वागतापुर्वी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ, समुद्र किनारी सुरक्षा वाढवली
टीम लेटेस्टलीगेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत
Uddhav Thackeray On Ram Temple Consecration Ceremony: अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार का? म्हणाले, 'मला आमंत्रण मिळाले नाही, वाटलं तर जाईल'
Bhakti Aghavरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेला जाण्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मला अद्याप कोणतेही निमंत्रण आलेले नाही आणि मला तिथे जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनासाठी जाईन.'
Sunil Kedar: सुनील केदार यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला, शिक्षेस स्थगिती देण्यास नकार
टीम लेटेस्टलीनागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणांमध्ये सुनील केदार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे.
BMC Property Tax Hike: नववर्षात मुंबईकरांचा मालमत्ता कर वाढणार, दोन वर्षांसाठी वाढीव आकारणी
टीम लेटेस्टलीमुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन 2015 मध्ये मालमत्ता कर हा शेवटचा वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र करोनाच्या संकटामुळे 2020 आणि 2021 मध्ये करवाढ करण्यात आली नाही.
Maval Lok Sabha constituency: अजित पवारांनी जोर लावला पण मोहरा उद्धव ठाकरे यांच्या गळाला, मावळ लोकसभा मतदारसंघात काय होणार?
अण्णासाहेब चवरेअजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून (Maval Lok Sabha Constituency) आपल्या पक्षाचा (NCP) उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, असे असतानाच त्यांचा विश्वासू मोहरा संजोग वाघेरे यांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पारडे या मतदारसंघात जड झाले आहे.
Parbhani Crime: परभणीत खळबळजनक घटना, कामावर का गेला नाही; पत्नीच्या प्रश्नामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल
Pooja Chavanपरभणी जिल्ह्यात एका पतीने पत्नीला विष पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. कामावर का गेला नाहीस अशी विचारणा करतात पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
Wooden Gallery Collapse In Vasai: वसईत खो-खो सामन्यादरम्यान लाकडी गॅलरी कोसळली; 15 जण जखमी
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास खो-खोचा सामना सुरू झाला. लाकडी गॅलरीत उभे असलेले प्रेक्षक उत्साहाने उड्या मारू लागले. गर्दीमुळे गॅलरीचा काही भाग कोसळला. जवळपास 15 तरुण मुलं-मुली, आपल्या टीमचा जयजयकार करत गॅलरीतून कोसळले.
Sanjay Raut On Ram Janmabhoomi Temple Inauguration: भाजप प्रभू राम यांना निवडणूक उमेदवार म्हणून घोषित करेल; अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनापूर्वी संजय राऊत यांचे केंद्रावर टीकास्त्र
Bhakti Aghavपुढील काही दिवसात भाजप निवडणुकीसाठी प्रभू रामच त्यांचा उमेदवार असेल अशी घोषणा करेल. प्रभू रामाच्या नावावर इतकं राजकारण केलं जात आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. यावेळी प्रभू रामाच्या नावाच्या कथित राजकीयीकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
Viksit Bharat Sankalp Yatra: भारत संकल्प यात्रेआडून मोदींचा प्रचार? सरकारी अधिकाऱ्यांकडून कामकाजालाच नकार, जिल्हाधिकाऱ्यांना धाडले पत्र
टीम लेटेस्टलीकेंद्र सरकारने (Central Government) घेतलेले निर्णय, योजना आदींची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा (Viksit Bharat Sankalp Yatra) सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा सरकारी अधिकारी गावखेड्यांपर्यंत घेऊन जात आहेत.
Mumbai Traffic Police Advisory: नववर्षाचा जल्लोष, मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम आणि प्रतिबंध लागू; घ्या जाणून
टीम लेटेस्टलीनववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू केले आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेली ट्रॅफिक अॅडव्हायझरी ही 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असेल.
Zomato Delivery Boy Dies After Speeding BEST Bus Hits: बेस्ट बसची दुचाकीला धडक; 22 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, चालकाला अटक
Bhakti Aghavपोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस कुर्ल्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून दुचाकीला धडक दिली. ऑर्डर देण्यासाठी निघालेला सौरभ रस्त्यावर पडला आणि बेस्ट बसच्या चाकाखाली आला. ही घटना मरोळ मेट्रो स्टेशनजवळ घडली.
Accident On Panvel Highway: पनवेल महामार्गावर भरधाव कारची अवजड वाहनाला धडक; 1 ठार, 2 जखमी
Bhakti Aghavअपघातादरम्यान, तेजस पालांडे कार चालवत होता. तर विकेश तांबे त्यांच्या शेजारी बसला होता. तसेच सुजित खोसे हा मागच्या सीटवर बसला होता. पुढे बसलेल्या तांबे याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तथापी, स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना सांगितली.
Newly Married Woman Died At Prabalgad Fort: सेल्फीचा मोह पडला महागात! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू
Bhakti Aghavनवविवाहित दाम्पत्य बुधवारी हनिमूनसाठी लोणावळ्याहून निघाले आणि गुरुवारी सकाळी ते माची प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. दुपारी 2.30 च्या सुमारास, गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर शुभांगीने घाटाच्या काठावर उभी राहून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढण्याच्या नादात शुभांगीचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली.
Kolhapur Crime: कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून, मृतदेह ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, आरोपीला अटक
Pooja Chavanमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती.