Maharashtra Police Raising Day 2024 Wishes: महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनी देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार यांच्या सह नेत्यांकडून पोलिसांना सलाम!
2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day) म्हणून साजरा केला जातो.
2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day) म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधत 'सद रक्षणाय, खल निग्रहणाय' हे ब्रीद जपणार्या कर्तव्यनिष्ठ पोलिस दलातील कर्मचार्यांना त्यांच्या कामासाठी सलाम केला जातो. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी पोलिस दलातील बांधवांना खास शुभेच्छा देत त्यांच्या खाकी वर्दीला सलाम केला आहे.
पहा ट्वीट्स
Tags
Maharashtra police
Maharashtra Police Raising Day
Maharashtra Police Raising Day 2024
Maharashtra Police Raising Day Wishes
maharashtra police vardhapan din
maharashtra police vardhapan din 2024
maharashtra police vardhapan din date
महाराष्ट्र पोलिस
महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन
महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement