Truck Drivers Protest in Maharashtra: ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस; इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालकांची तोबा गर्दी

काही ठिकाणी इंधन संपल्याने नागरिकांची भरफट होत आहे.

Truck Drivers Protest in Maharashtra: ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस; इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालकांची तोबा गर्दी
Petrol Pump| Twitter

हिट अ‍ॅन्ड रन कायद्याच्या विरोधात राज्यभर ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं आहे. या संपाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक चालकांनी पेट्रोलपंपावर जाऊन इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. काही ठिकाणी इंधन संपल्याने नागरिकांची भरफट होत आहे. नव्या कायद्यानुसार, रस्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला तर त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागणार आहे. Mumbai Police Drink and Drive: न्यू ईयर सेलिब्रेशनवेळी मुंबई पोलिसांकडून 229 तळीरामांवर कारवाई .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement