Kurla Fire: मुंबई मध्ये कुर्ला परिसरात गोडाऊनला आग; सुदैवाने कुणीही जखमी नाही
आगीवर नियंत्रणा मिळवण्यासाठी अग्निशमनदला घटनास्थळी दाखल झाले आहे.
मुंबई मध्ये कुर्ला गार्डन, लाल बहादूर शास्त्री मार्ग इथे आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही आग लेव्हल 1 ची आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुणीही जखमी असल्याचं वृत्त नसल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रणा मिळवण्यासाठी अग्निशमनदला घटनास्थळी दाखल झाले आहे. Byculla Fire: मुंबई मध्ये भायखळा भागातील म्हाडा कॉलनीत 24 मजली इमारतीमध्ये आग .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement