Navi Mumbai Traffic Congestion: पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई कडे येणारी लेनमध्ये पूर्ण वाहतूक कोंडी झाली आहे. काल थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे आणि कोकणात गेले होते.
पनवेल-सायन महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई कडे येणारी लेनमध्ये पूर्ण वाहतूक कोंडी झाली आहे. काल थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पुणे आणि कोकणात गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पनवेल-सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मोठ्या संख्येने वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)