महाराष्ट्र
Baba Siddique Resigns From Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनीही सोडला पक्ष
Amol Moreबाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरवरुन आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिसी आहे.
Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video)
Dipali Nevarekarट्रेन खाली पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी त्यांचं स्पिरीट दाखवत मदत केली आहे.
Mumbai Shocker: 70 वर्षीय महिलेकडील 3 हजार रूपये लुटण्यासाठी तिची दगडाने हत्या; आरोपी अटकेत
टीम लेटेस्टलीबुधवार (7 फेब्रुवारी) च्या सकाळी त्याने तिला दगडाने ठेचून मारलं आणि 3000 रूपपे पैसे घेऊन पसार झाला.
ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये Domino's Pizza shop च्या कर्मचार्‍याचा वीजेचा झटका लागून जागीच मृत्यू
टीम लेटेस्टलीमृत महेशच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी डॉमिनोज पिझ्झा कंपनीकडे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने महेश च्या पश्चात त्याच्या वृद्ध आईला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज
Amol Moreविदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 9 फेब्रुवारीला हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे
CIDCO Mass Housing Scheme: सिडकोची वर्षे 2024 साठी सामूहिक गृहनिर्माण योजना; नवी मुंबईमधील तळोजा आणि द्रोणागिरी मध्ये उपलब्ध होणार 3,322 सदनिका
टीम लेटेस्टलीसामुहिक गृहनिर्माण योजना- 2024 शी संबंधित सर्व प्रक्रिया, नोंदणी आणि अर्जापासून ते सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. या योजनेसाठी 26 जानेवारी 2024 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
Resident Doctors Strike Called Off: राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे; सरकारकडून विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ, वसतिगृहांची तातडीने होणार दुरुस्ती
टीम लेटेस्टलीराज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
ECI ON EVM Machine Theft Case: ईव्हीएम मशिन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, मोठी कारवाई; घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेईवीएम हटाओ देश बचाओ (Evm Hatao Desh Bachao) अभियान संबंध देशभर जोर धरत असतानाच ईव्हीएम चोरीची घटना घडल्याने केंद्रीय निवडणूक आयोग खडबडून जागा झाला आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम चोरीची गंभीर दखल घेत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबीत केले आहे.
Sharad Pawar Party Name: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले पक्षाचे नाव घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेशरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) नाव दिले आहे. पवार गटाने दाखल केलेल्या तीन पर्यायांपैकी एका नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. प्राप्त माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' हे नाव (Sharad Pawar Party Name) मिळाले आहे.
NCP Dispute: शरद पवार गटाकडून पक्षासाठी तीन नावे निवडणूक आयोगास सादर, कोणत्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
अण्णासाहेब चवरेशरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) निवडणूक आयोगाकडे तात्पूरत्या स्वरुपात मान्यतेसाठी तीन नावे निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) सादर केली आहेत. या तिनपैकी कोणत्या नावावर केंद्रीय निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करतो याबाबत आज सायंकाळी सात वाजेपर्यंत निर्णय अपेक्षीत आहे.
Love Affair and Murder: पुणे येथील व्यवसायिकाची गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हत्या, मैत्रिणीसह दोघांना अटक
अण्णासाहेब चवरेपुणे (Pune) येथील एका व्यावसायिकाचा गुवाहाटी (Guwahati) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात असम पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (वय 44) असे व्यवसायिकाचे (Pune-Based Businessman) नाव आहे. तो व्यापारी होता.
Food Poisoning In Nanded: नांदेड मध्ये भंडार्‍याच्या जेवणातून सुमारे 2000 जणांना विषबाधा
टीम लेटेस्टलीप्रसादामध्ये भगर म्हणजे वरईचा भात होता. तो खाल्ल्यानंतर रात्री 2 च्या सुमारास त्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना डोकेदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागला. सोबतच काहींना चक्कर येत होती.
Ulhasnagar Firing: पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड याचा तुरुंगात अन्नत्याग, जाणून घ्या कारण
Amol Moreउल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या घटनेत नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अन्न त्याग केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Supriya Sule On NCP Dispute: आम्ही आशावादी! राष्ट्रवादीबद्दलच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ- सुप्रिया सुळे (Watch Video)
टीम लेटेस्टलीखासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, आम्ही प्रचंड आशावादी आहोत. आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्हाला माहिती आहे आम्ही योग्य बाजूला आहोत, असेही त्या म्हणाल्या.
'NCP चे 'दादा' अजित पवार' या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर MNS कडून जुना व्हिडिओ पोस्ट
टीम लेटेस्टलीस्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते. असेही मनसेने ट्वीट केले आहे.
Ramabai Ambedkar Jayanti Wishes: रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त Nitin Gadkari, Satyajeet Tambe यांच्याकडून आदरांजली व्यक्त
टीम लेटेस्टलीरमाईंनी आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली होती.
Ratnagiri Bus Fire: रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चालत्या बसने घेतला पेट, 19 प्रवासी बचावले
Amol Moreमध्यरात्री 1.45 वाजता बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली.
Protest Against Solar Project at Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर सौर प्रकल्पाच्या विरोधात मच्छिमारांचं आंदोलन (Watch Video)
टीम लेटेस्टलीसौर प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती असल्याने मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे.
Khadakwasla Dam Water: पुणे शहरात पाण्याची स्थिती गंभीर, गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी कमी
Amol Moreया महिन्यात कालवा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात येणार आहे.
Mumbai Shocker: दहिसर-बोरीवली स्टेशन ब्रीज मागे नाल्यात पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
टीम लेटेस्टलीपहाटे 4.15 च्या सुमारस या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं आहे.