Mumbai Local Mega Block on Feb 11: मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक

हार्बर लाईन वर वाशी ते पनवेल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल रविवारी देखभालीसाठी, दुरूस्ती साठी काही काळ बंद केली जाते. उद्या 11 फेब्रुवारी दिवशी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. यामध्ये हार्बर लाईन वर वाशी ते पनवेल, मध्य रेल्वे मार्गावर  माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव वर ब्लॉक असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now