Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. त्यामुळे वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे

Sameer Wankhede (PC - ANI)

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. त्यामुळे वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ईडीने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे वृत्त वृत्तसंस्था एएनायने अंमलबजावणी संचालनालय द्वारा प्राप्त माहितीनुसार दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement