Viral Video: पोलिस हवालदाराचा तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई ट्रफिक पोलिसाचं स्पष्टीकरण

वाहतूक पोलिस हवालदार रत्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Viral Video PC TWitter

Viral Video:  वाहतूक पोलिस हवालदार रत्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण हात जोडून विनंती करताना दिसत आहे. ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस अधिकारी उड्डाणपुलाखाली उभे राहून वाहतूक नियंत्रित करत होते. हेल्मेट नसलेल्यामुळे तरुणाला पोलिसांनी थांबवले आणि त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओवर अनेक युजर्संनी कंमेट करत पोलिसांचा निषेध केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहलं आहे की, हा व्हिडिओ जून आहे आणि या घटनेवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement