महाराष्ट्र

Pune Crime: पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनवरुन हॉटेलमध्ये राडा; 20 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण

Amol More

पुण्यातील डेक्कन परिसरातील क्रेझी सिझलर हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी 20 जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली.

Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर; Mood of The Nation सर्वेत केवळ 1.9 टक्के लोकांची पसंती

अण्णासाहेब चवरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरा क्रमांक आला आहे. त्यांना देशभरातील केवळ 1.9% लोकांनीच पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्रातही हा सर्व्हे करण्यात आला. त्यांना राज्यातील किती टक्के लोकांची पसंती आहे हे देखील या सर्व्हेच्या माध्यमातून पुढे आले.

Viral Video: पोलिस हवालदाराचा तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई ट्रफिक पोलिसाचं स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

वाहतूक पोलिस हवालदार रत्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Uddhav Thackeray On Abhishek Ghosalkar Murder: अभिषेक घोसाळकर हत्या आणि Mauris Noronha आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला संशय; गृहमंत्री फडणवीस यांच्यावर पुन्हा कडाडून टीका!

टीम लेटेस्टली

आज कॉंग्रेस पक्षाकडून राज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेवरून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली जाणार आहे.

Advertisement

Mumbai Local Mega Block on Feb 11: मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक

टीम लेटेस्टली

हार्बर लाईन वर वाशी ते पनवेल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे

MLA Santosh Bangar Viral Video: 'मत द्या नाहीतर दोन दिवस जेवण करु नका', आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

टीम लेटेस्टली

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असतात. कधी त्यांचे वर्तन तर कधी वक्तव्य. आता विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत.

Nashik Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोघांना अटक, नाशिक शहरातील घटना

Pooja Chavan

नाशिक शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली आहे.

Balu More Dies In Chalisgaon Firing: गोळीबारात गंभीर जखमी भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा उपचारादरम्यान पाचव्या दिवशी मृत्यू

अण्णासाहेब चवरे

Advertisement

Free Education for Girls in Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण; मेडिकल, इंजिनिअरिंग 600 अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश

अण्णासाहेब चवरे

ज्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मेडीकल, अभियांत्रीकी यांसह वेगवेगळ्या अशा 600 पेक्षाही अधिक अभ्यासक्रमांना मुली मोफत प्रवेश घेऊ शकतात.

Akola Crime: प्रेमप्रकरणातून बापाने मुलाची केली हत्या, अकोल्यातील धक्कादायक घटना

Pooja Chavan

अकोला जिल्ह्यात एका बापाने तरुण मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याचे समजताच बापाने टोकाचं पाऊल उचलत हत्या केली आहे

Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला!

टीम लेटेस्टली

15 फेब्रुवारीपासून राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरीही जरांगे उपोषणावर ठाम आहेत.

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. त्यामुळे वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे

Advertisement

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

अण्णासाहेब चवरे

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg News) अनेक उपाययोजना करुनही अपघातांची (Accident) मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा घडलेल्या ताज्या अपघातात समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) तीघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Mahalaxmi Saras Exhibition 2024: मुंबईनंतर आता नागपूरमध्ये 16 ते 26 फेब्रुवारीदरम्यान ‘महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन', 250 स्टॉल्स ग्राहकांसाठी सज्ज, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

राज्यस्तरावरील महालक्ष्मी प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत यामुळे अभियानाला प्रचार व प्रसिद्धी तसेच महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल.

Pune Outer Ring Road: लवकरच सुरु होणार पुण्यातील बाह्य रिंगरोडचे काम; 80 टक्के भूसंपादन पूर्ण, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

जिल्हा प्रशासनाने रिंगरोडचा पश्चिमेकडील 65.45 किमी भाग विकसित करण्याच्या उद्देशाने जमीन संपादित करण्यासाठी 2,625 कोटी रुपये नुकसानभरपाईची रक्कम अदा केली आहे. 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळालेल्या आऊटर रिंगरोडचे उद्दिष्ट पुणे शहरातून जाणारी वाहने इतर जिल्ह्यांकडे वळवून शहरातील रस्त्यांची गर्दी कमी करणे हे आहे.

Bharat Ratna: 'बाळासाहेब ठाकरेंनाही मिळायला हवा भारतरत्न'; Raj Thackeray यांची केंद्र सरकारकडे मागणी

टीम लेटेस्टली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Advertisement

Pune to Nashik In Just 3 Hours: आता पुणे-नाशिक प्रवास होणार अवघ्या 3 तासांत; दोन शहरांमधील 213 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाला महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल

टीम लेटेस्टली

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) राज्यभरात 4,217 किमी लांबीचे महामार्ग नेटवर्क तयार करण्याच्या योजनेचा एक भाग आहे. पुणे-नाशिक एक्स्प्रेस वेमुळे दोन मोठ्या शहरांसह अनेक लहान-सहान गावांमधीलही कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

Hussain Dalwai On PV Narasimha Rao: नरसिंह राव यांनी 'त्यांना' मशीद पाडण्यात मदत केली होती- हुसेन दलवाई

अण्णासाहेब चवरे

भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाल्याबद्दल आम्हाला दु:ख नाही. आम्ही त्याबद्दल आनंदीच आहोत. मात्र, पीव्ही नरसिंह राव (Hussain Dalwai On PV Narasimha Rao) यांनी 'त्यांना' बाबरी मशिद पाडण्यास मदत केली होती, असे काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी म्हटले आहे.

Buldhana Accident: ओव्हरटेकच्या नादात स्लीपरकोच बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी, 8 प्रवाशी गंभीर

Pooja Chavan

पुण्यातून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या स्लीपरकोच बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement
Advertisement