महाराष्ट्र

'समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत' शरद पवार यांना खोडला योगी आदित्यनाथ यांचा दावा

टीम लेटेस्टली

शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक

Amol More

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

Liquor Mafia Kills Dog In Parel: अवैध दारू माफियांकडून कुत्र्याला बेदम मारहाण; मृत कुत्र्याला पाहून मालकिनीला अश्रू अनावर, (Watch Video)

टीम लेटेस्टली

दरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उघड केले की तिला दारूच्या रॅकेटशी संबंधित व्यक्तींकडून धमक्या आल्या होत्या. दारू माफियाकडून त्यांना तक्रारी थांबवण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि, तिने कधीही कल्पना केली नव्हती की, ते तिच्या प्रिय पाळीव प्राण्याला इजा करतील.

Ink Smeared on Sunetra Pawar Poster: अजित पवार - सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या फलकावर बारामतीच्या काऱ्हाटी मध्ये शाईफेक

टीम लेटेस्टली

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही शाईफेक झाली आहे. दरम्यान शाईफेक झाल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं आहे.

Advertisement

Maratha Reservation: सोनपेठ येथील पोलिस भरती करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलले टोकाचं पाऊल

Pooja Chavan

परभणीतील सोनपेठ तालुक्यात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis on Shri Krishna's birthplace: अयोध्या प्रमाणे कृष्ण जन्मभूमीवरही मंदिर एकोपा टिकवत उभं राहिल - देवेंद्र फडणवीस

Dipali Nevarekar

Mathura, Kashi किंवा Ayodhya ही स्थानं हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

Pune Crime: गुंड शरद मोहोळ च्या पत्नीला धमकवणारा मार्शल लुईस लीलाकर पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून पळाला

टीम लेटेस्टली

सध्या मार्शलला शोधण्यासाठी 8 पथकं पाठवण्यात आली असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आळंदीत UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली,

Advertisement

CM Yogi Adityanath In Pune: योगी आदित्यनाथ पुण्यात; 'भक्तीतून मिळणारी शक्तीच ...' (Watch Video)

टीम लेटेस्टली

औरंजेबाला शिवरायांनी ज्याप्रमाणे नमवलं त्या शौर्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या भूमीचं कौतुक केलं आहे.

Pune Crime: पत्नीनं दुसरं लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या, बुधवार पेठेतील घटना

Pooja Chavan

दरम्यान शुक्रवारी पुणे शहारातील प्रसिध्द बुधवार पेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Konkan MHADA Lottery Result: म्हाडा कोकण विभागाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारी दिवशी सोडत जाहीर

टीम लेटेस्टली

कोकण विभागातील घरांसाठी सोडत 3 वेळा तारीख देऊनही मागे-पुढे झाली होती. प्रशासकीय कारण देत म्हाडाने ही सोडत पुढे ढकलली होती पण आता 24 फेब्रुवारीला अखेर ती सोडत जाहीर केली जाणार आहे.

Indrayani River Polluted: पुण्यात इंद्रायणी नदी वर पुन्हा फेसाचा जाड थर!

टीम लेटेस्टली

केमिकलयुक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे.

Advertisement

Samriddhi Highway Accident: कारची अवजड वाहनाला धडक,समृध्दी महामार्गावर तिघांचा मृत्यू, दोन दिवसांत दुसरी घटना

Pooja Chavan

समृध्दी महामार्गावर काल एक भीषण अपघात झाला होता. तर आज पुन्हा अपघात झाला आहे.

Pune Shocker: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन

Amol More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत आहेत. उल्हासनगर,जळगाव, मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे.

Mumbai Local Train: शंभरपेक्षा जास्त लोकल रद्द झाल्याने मुंबईकरांचे हाल, जाणून घ्या कारण

Amol More

मोटरनमन कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मध्य रेल्वेच्या आणि हार्बर मार्गावरील जवळपास दीडशेपेक्षा अधिक लोकल सेवा रद्द झाल्या आहेत. ऐन सायंकाळच्या वेळी कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर घरी जाणाऱ्या नोकरदारांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे.

Baba Siddiqui Joins NCP: अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Amol More

सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा काँग्रेसला धक्का मानला जात आहे. नुकतेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

Advertisement

Borivali Building Collapse: मुंबईत बांधकाम पाडताना इमारतीचा काही भाग कोसळल्याने दोन ऑटो-रिक्षा चालक जखमी

Amol More

जखमी चालकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकांची प्रकृती आणि घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Ramesh Chennithala Meets Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, जागावाटपावर केली चर्चा

Amol More

मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही आहे.

Manipuri Children Rescued from Maharashtra School: नाशिकच्या शाळेतून मणिपूरमधील पाच मुलांची सुटका; अत्याचाराचा आरोप, एकास एअर गनने दुखापत

अण्णासाहेब चवरे

नाशिक (Nashik) येथील एका शाळेतून मणिपूर राज्यातील पाच विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार आणि त्यांचा छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, त्यातील एका मुलाला एअर गणची दुखापत झाल्याचेही सांगितले जा आहे. मोफत शिक्षण देण्याचे आमिष दाखवून या मुलांना महाराष्ट्रात आणण्यात आले होते.

Palghar News: पालघरमध्ये इमारतीचं रंग काम करताना दुर्घटना, शॉक लागून एकाचा मृत्यू

Pooja Chavan

दोन कामगारांना विजेचा झटका लागून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement