महाराष्ट्र
Raj Thackeray Pune Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर संतापले, विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना
Amol Moreआज दुपारी ३ वाजता विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र राज ठाकरे हे नियोजित वेळेवर येऊन सुद्धा शहर कार्यालयात प्रमुख नेत्यांपैकी कोणीच नव्हते. त्यामुळे राज ठाकरे अचानक कार्यालयात आल्याने पदाधिकारी आणि नेत्यांची पळापळ सुरू झाली.
Mumbai Man Dies in Rehab: टिटवाळा व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तीचा मृत्यू; कुटुंबीयांकडून कर्मचाऱ्यांवर हत्येचा आरोप
अण्णासाहेब चवरेठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात येणाऱ्या टिटवाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रात एका 39 वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.
Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी याचे घड्याळ पाहून मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन आश्चर्यकीत (Watch Video)
टीम लेटेस्टलीअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. या सोहळ्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे देखील 1 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे उपस्थित होते.
Minor Girl Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वेश्याव्यवसायासाठी दबाव; जोडप्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास
अण्णासाहेब चवरेMumbai News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Woman Raped) केल्यानंतर तिला वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यासाठी जबरदस्ती करणे आणि तिला तो करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल एका जोडप्यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.
Chandrapur Crime: कौटुंबिक वादातून पत्नीसह पोटच्या दोन मुलींची केली हत्या, घटनेने चंद्रपूर हादरलं
Pooja Chavanचंद्रपूर जिल्ह्यात पोटच्या मुलींची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात घडली आहे.
Ramdas Athawale: रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासाठी भाजपकेड दोन जागांची मागणी
टीम लेटेस्टलीकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आपला पक्ष एनडीएमध्ये आहे.
Indian Navy Sailor Missing: भारतीय नौदलाचा खलाशी जहाजातून बेपत्ता, शोध सुरु
अण्णासाहेब चवरेभारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर असलेला खलाशी बेपत्ता (Indian Navy Sailor Missing) असल्याचे वृत्त आहे. साहिल वर्मा असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. सदर खलाशी 27 फेब्रुवारी रोजी जहाजावरुनच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
Mumbai News: SBI बॅंकेतून 3 कोटी सोन्यांची चोरी, सर्व्हिस मॅनेजकरला अटक
Pooja Chavanमुंबईतील भांडूप बॅंकेच्या लॉकरमधून ३ कोटी किमतीचे ४ किलो सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी सर्व्हिस मॅनेजर पदावर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis Death Threat: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आरोपीस सातारा येथून अटक
अण्णासाहेब चवरेराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताला लागला आहे. किंचक नवले (Kinchak Navale) असे या आरोपीचे नाव आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्याला सातारा (Satara) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले.
Buldhana Accident: दुचाकी आणि कंटनेरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, बुलढाणा येथील घटना
Pooja Chavanबुलढाणात एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कंटेनकच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे.
Pune Water Cut: पुणे महापालिका हद्दीत पाणीकपात, जाणून घ्या कारण
अण्णासाहेब चवरेपुणेकरांनो पुणे महापालिका काय सांगते याकडे लक्ष द्या. येत्या 6 मार्च 2024 रोजी पुणे (Pune) महापालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पाणीकपात (Pune Water Supply) असणार आहे. पालिका हद्दीतील कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेलसमोरील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
Amaravati Shocker: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईची हत्या, दारूड्या मुलाला अटक, धारणी तालुक्यातील खळबळजनक घटना
Pooja Chavanअमरावती जिल्ह्यात दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai News: मित्राची 52 लाखांची फसवणूक, व्यावसायिकेवर आझाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईतील घाटकोपर येथे मित्राची ५२ लाखांची रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाला अटक केले आहे.
Nanded Shocker: दुचाकीची झाडाला धडक लागल्याने बारावीतल्या 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, माहुर तालुक्यातील घटना
Pooja Chavanनांदेड येथील माहूर तालुक्यात बाराबीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
School Bus Accident: स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं; नायगाव येथील थरारक घटना
टीम लेटेस्टलीवसईच्या नायगाव परिसरात स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी १ मार्च रोजी घडली.
Alibaug MLA Accident: अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
Amol Moreशिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड जवळ अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने आमदार महेंद्र दळवी यांच्या धडक दिल्याने अपघात झाला.
Deep Pothole On Samruddhi Highway Bridge: अमरावतीतील लोहेगाव येथील समृद्धी महामार्ग पुलावर पडले खड्डे (Watch Video)
टीम लेटेस्टलीअमरावती येथील नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातील लोहेगाव येथील महामार्गावरील पुलावर आता खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Buldhana News: बुलढाण्यात पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
Amol Moreएक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. पोलीस ब्लेटने कधी हातावर तर कधी पायावर जोरजोरात ही मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Pune Drugs: ड्रग्स प्रकरणात पोलिस उपनिरिक्षकाला अटक, पिंपरी चिंचवड येथील धक्कदायक प्रकार
Pooja Chavanपिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात एका पोलिस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.