Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video)

महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

Supriya Sule PC ANI

Supriya Sule Plays Badminton: महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ती निवडणूक प्रचारादरम्यान बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे एका खेळाडूसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. (हेही वाचा-अनंत अंबानी याचे घड्याळ पाहून मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन आश्चर्यकीत)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement