Ramdas Athawale: रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासाठी भाजपकेड दोन जागांची मागणी

आपला पक्ष एनडीएमध्ये आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits: X/ANI)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आपला पक्ष एनडीएमध्ये आहे. त्यामुळे एनडीएच्या जागावापटपात आरपीआयला महाराष्ट्रात दोन जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. या मागणीबाबत जेपी नड्डा, अमित शहाजी आणि त्यांच्याशीही बोललो आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)