Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी याचे घड्याळ पाहून मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन आश्चर्यकीत (Watch Video)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. या सोहळ्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे देखील 1 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे उपस्थित होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. या सोहळ्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे देखील 1 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे उपस्थित होते. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, अनंत अंबानींचे महागड्या मनगटी घड्याळाकडे पाहून जोडप्याला हाकीसा धक्का बसला. व्हिडिओत दिसते की, चॅन हिने अंबानीचे मनगट पकडून घड्याळाचे कौतुक केले. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसासाठी मार्क झुकेरबर्ग आणि प्रिसिला चॅन जंगल-थीम असलेल्या पोशाखात ड्रेस अप मध्ये पाहायला मिळतात.
व्हिडिओ
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement