महाराष्ट्र
Open Book Exam in MSBSHSE? : CBSE पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ देखील ओपन बूक एक्झाम घेण्याच्या विचारात!
टीम लेटेस्टलीनॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (NCF) 2023 सोबत राहत खुल्या पुस्तक परीक्षेसाठी चालवण्यात येणारी पायलट इयत्ता नववी आणि दहावीसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे.
Thane Cyber Fraud: ठाणे येथे MNC कंपनीचा MD सायबर चोरांच्या गळाला, कस्टम अधिकारी असल्याचे सांगून 4.80 कोटी रुपयांचा गंडा
अण्णासाहेब चवरेठाणे (Thane) येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या (Multinational Company) 67 वर्षीय माजी व्यवस्थापकीय संचालकाला ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.80 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात मेगा पोलीस भरतीला सुरूवात; तब्बल १७ हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Jyoti Kadamराज्यात पोलीस भरतीला आजपासून सुरूवात झाली आहे. तब्बल १७ हजार पदांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी सरकारने अधिकृत वेबसाइट जारी केली आहे. तसचं जिल्हा निहाय वेबसाइट जारी करण्यात आल्या आहेत.
Maoist Link Case: नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबा सह अन्य 4 आरोपींची जन्मठेप रद्द; नागपूर खंडपीठाचा निकाल
टीम लेटेस्टलीन्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल देताना त्यांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
Anil Desai चौकशी साठी Mumbai Police Headquarters मध्ये दाखल; पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याचा आरोप
टीम लेटेस्टलीअनिल देसाई यांनी पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याची तक्रार शिंदे गटाने केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna Shocker: चार्जिंग लावून फोनवर बोलणं जीवाशी बेतलं, 5 वर्षाच्या मुलाचा जालन्यात मृत्यू
Pooja Chavanजालन्यात मोबाईलच्या स्फोटामुळे एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Anil Desai Gets Summons: शिवसेना नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स!
टीम लेटेस्टलीआर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भात चौकशीसाठी अनिल देसाई यांना 5 मार्च दिवशी चौकशीसाठी बोलवलं आहे.
12th Board Exam: उत्तर पत्रिका न तपासणे शाळा-महाविद्यालयांना भोवणार; विभागीय शिक्षण मंडळाचा मान्यता रद्द करण्याचा इशारा
Jyoti Kadamराज्यातील शिक्षकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी शिक्षकांना कारवाईचा इशारा दिला आहे. उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा-महाविद्यालयांची मान्यता रद्द करणार असल्याचं शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.
Solapur Horror: आईने 2 मुलांची हत्या करून स्वतःला लावून घेतला गळफास; सोलापूरमधील धक्कादायक घटना, कारण अस्पष्ट
टीम लेटेस्टलीकामावर गेलेल्या पतीने घरी फोन केला होता मात्र कोणीच फोन उचलला नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही फोन उचलला गेला नसल्याने तो घरी पोहोचला, तिथे तिघेही लटकलेल्या अवस्थेत दिसले.
BJP's Sankalpa Patra Abhiyan: भाजप 'विकसित भारता'साठी 2 लाख मुंबईकरांकडून मागवणार सुचना; जाणून घ्या काय आहे 'संकल्प पत्र अभियान'
टीम लेटेस्टलीमुंबईतील विविध आघाड्यांचे आणि मोर्चांचे सर्व अधिकारी व कार्यकर्ते या अभियानाच्या आघाडीवर असतील. ते मुंबईकरांपर्यंत पोहोचून या सूचना गोळा करतील. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कलेक्शन बॉक्स ठेवण्यात येणार असून, हे बॉक्स मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सूचना गोळा करतील.
Mumbai High Court: मुलाला गिफ्ट दिलेला फ्लॅट त्याच्या मृत्यूनंतर सुनेकडून परत घेता येणार नाही - मुंबई हायकोर्ट
Amol Moreमुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत सूनेला दिलासा दिला. जोडपे कंपनीमध्ये भागीदार आहेत, याचा अर्थ त्यांचा विधवा सूनेच्या संपत्तीवर हक्क मिळू शकतो असं होऊ शकत नाही.
Latur Accident: लातूर येथे ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक कारला लागल्याने भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
Pooja Chavanमहाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील महामार्गावर ट्रॅक्टर - ट्रॉलीची धडक कारला लागल्याने चार जण जागीच मरण पावले आहे.
MHT CET 2024 Registration Last Date: एमएचटी सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 मार्च पर्यंत मुदतवाढ
टीम लेटेस्टलीपीसीएम मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असतो तर पीसीबी ग्रुप मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असतो.
Palghar Shocker: घरगुती भांडणातून पत्नीची हत्या; हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केल्याचा बनाव रचणारा आरोपी पती अटकेत
टीम लेटेस्टलीपोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्यामध्ये आरोपी पती कनिश्कने आपला गुन्हा कबूल केला आहे.
Mumbai News: 7.43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक, बोरिवली पोलिसांकडून कारवाई
Pooja Chavanतब्बल ७. ४६ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केले आहे.
Rajan Salvi ACB Inquiry: राजन साळवी यांना आज कुटुंबासह चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश
टीम लेटेस्टलीमुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर जारी निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण चौकशीला सामोरे जाणार आहेत.
First Under Water Metro: लवकरच धावणार पाण्याखालची मेट्रो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Pooja Chavanविज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासामुळे मेट्रोचे जाळे पसरत आहे. लवकरच भारतात पाण्याखालची मेट्रो धावणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक भारतीयांचे स्वप्न साकार होणार आहे.
Auto Rickshaw on Atal Setu: अटल सेतूवर धावली ऑटो रिक्षा, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून कारवाई होणार
Amol Moreया रिक्षाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर यावर ऑटोरिक्षा चालकावर आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे.
Dhule Leopard Rescue: बिबट्याची मान अडकली हंड्यात, अथक प्रयत्नाअंती सुटका
Amol Moreपशुवैद्यकीय डॉक्टरांनी यांनी भुलीचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली.
Viral Video: मुंबईतील वांद्रे येथे ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून नियमांचे उल्लंघन; उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने चालवली दुचाकी, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीवांद्रे पोलीस वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वांद्रे-वरळी सी लिंकच्या बाजूला वांद्रे उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस हवालदार चुकीच्या दिशेने जात होते. ट्विटरवर @MNCDFbombay या वापरकर्त्याने 'X' वर व्हिडिओ शेअर केला आहे.