Anil Desai चौकशी साठी Mumbai Police Headquarters मध्ये दाखल; पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याचा आरोप

अनिल देसाई यांनी पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याची तक्रार शिंदे गटाने केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anil Desai | Twitter

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाचा असा निर्णय झाल्यानंतरही ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याची तक्रार शिंदे गटाने केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी Economic Offences Wing कडून आज त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान या प्रकरणी Mumbai Police Headquarters मध्ये आज ते चौकशीला सामोरे जाण्यासाठी हजर झाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement