Dhule Leopard Rescue: बिबट्याची मान अडकली हंड्यात, अथक प्रयत्नाअंती सुटका

पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यांनी भुलीचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली.

पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची (Leopard) मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यांनी भुलीचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement