महाराष्ट्र

Indian Navy Sailor Missing: भारतीय नौदलाचा खलाशी जहाजातून बेपत्ता, शोध सुरु

अण्णासाहेब चवरे

भारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर असलेला खलाशी बेपत्ता (Indian Navy Sailor Missing) असल्याचे वृत्त आहे. साहिल वर्मा असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. सदर खलाशी 27 फेब्रुवारी रोजी जहाजावरुनच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

Mumbai News: SBI बॅंकेतून 3 कोटी सोन्यांची चोरी, सर्व्हिस मॅनेजकरला अटक

Pooja Chavan

मुंबईतील भांडूप बॅंकेच्या लॉकरमधून ३ कोटी किमतीचे ४ किलो सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी सर्व्हिस मॅनेजर पदावर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis Death Threat: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आरोपीस सातारा येथून अटक

अण्णासाहेब चवरे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताला लागला आहे. किंचक नवले (Kinchak Navale) असे या आरोपीचे नाव आहे. सांताक्रूझ पोलिसांनी त्याला सातारा (Satara) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले.

Buldhana Accident: दुचाकी आणि कंटनेरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, बुलढाणा येथील घटना

Pooja Chavan

बुलढाणात एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कंटेनकच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे.

Advertisement

Pune Water Cut: पुणे महापालिका हद्दीत पाणीकपात, जाणून घ्या कारण

अण्णासाहेब चवरे

पुणेकरांनो पुणे महापालिका काय सांगते याकडे लक्ष द्या. येत्या 6 मार्च 2024 रोजी पुणे (Pune) महापालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पाणीकपात (Pune Water Supply) असणार आहे. पालिका हद्दीतील कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेलसमोरील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

Amaravati Shocker: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईची हत्या, दारूड्या मुलाला अटक, धारणी तालुक्यातील खळबळजनक घटना

Pooja Chavan

अमरावती जिल्ह्यात दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai News: मित्राची 52 लाखांची फसवणूक, व्यावसायिकेवर आझाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील घाटकोपर येथे मित्राची ५२ लाखांची रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाला अटक केले आहे.

Nanded Shocker: दुचाकीची झाडाला धडक लागल्याने बारावीतल्या 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, माहुर तालुक्यातील घटना

Pooja Chavan

नांदेड येथील माहूर तालुक्यात बाराबीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Advertisement

School Bus Accident: स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडलं; नायगाव येथील थरारक घटना

टीम लेटेस्टली

वसईच्या नायगाव परिसरात स्कूल बसने दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी १ मार्च रोजी घडली.

Alibaug MLA Accident: अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Amol More

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड जवळ अपघात झाला. एका दुचाकीस्वाराने आमदार महेंद्र दळवी यांच्या धडक दिल्याने अपघात झाला.

Deep Pothole On Samruddhi Highway Bridge: अमरावतीतील लोहेगाव येथील समृद्धी महामार्ग पुलावर पडले खड्डे (Watch Video)

टीम लेटेस्टली

अमरावती येथील नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातील लोहेगाव येथील महामार्गावरील पुलावर आता खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Buldhana News: बुलढाण्यात पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Amol More

एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. पोलीस ब्लेटने कधी हातावर तर कधी पायावर जोरजोरात ही मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Advertisement

Pune Drugs: ड्रग्स प्रकरणात पोलिस उपनिरिक्षकाला अटक, पिंपरी चिंचवड येथील धक्कदायक प्रकार

Pooja Chavan

पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात एका पोलिस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GST Fraud: 175.93 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूक प्रकरणात विक्रीकर अधिकारी आणि व्यापाऱ्यांवग गुन्हा दाखल; ACB कडून कारवाई

अण्णासाहेब चवरे

विक्रीकर अधिकारी आणि 16 व्यापाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 175 कोटी रुपयांच्या कथीत घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. जीएसटी (GST) भवन, घाटकोपर झोन, नोडल 11 येथील विक्रीकर अधिकारी अमित गिरीधर लालगे (42) यांच्यावर ही कारवाईकरण्यात आली.

Atrocities Act: ॲट्रॉसिटी कायद्यावरील टिप्पणीवरुन अभिनेत्री Ketaki Chitale हिच्याविरोधात गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. ॲट्रॉसिटी कायदा (Atrocities Act) वापरुन दाखल गुन्ह्यांबाबत ‘ब्राह्मण एक्य परिषद’ परिषदेत मंचावरुन केलेल्या वक्तव्यावरुन ती वादात सापडली आहे.

Fire At Jarimari Area: साकीनाका येथी जरीमरी परिसरात आग, वाहतुक सेवा विस्कळीत

टीम लेटेस्टली

अंधेरीच्या साकीनाका परिसरात एका फॅक्टरीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी अवकाळी, काही ठिकाणी गारपीट, विविध जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानअंदाज

अण्णासाहेब चवरे

देशाच्या एकूणच हवामानामध्ये मोठा बदल होत आहे. हिवाळा संपून ऋतूमान उन्हाळ्याकडे वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासोबतच काही ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट आणि कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Mumbai News: तिघांचा तरुणावर जीवघेणा हल्ला, विलेपार्ले येथील घटना

Pooja Chavan

विलेपार्ले पूर्व येथे एका चार्टर्ड अकाउंटंटवर तीन अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

MLA Sanjay Gaikwad Beating Youth Video: आमदार संजय गायकवाड यांची तरुणाला काठीने बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

अण्णासाहेब चवरे

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हातात काठी घेऊन भर गर्दीत एका तरुणाला बेदम मारहाण करतानाचा एक कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, आमदार महोदयांची ही दादागिरी कुठवर चालणार? असा सवाल विचालला जातो आहे.

Yavatmal News: वनरक्षक भरतीच्या 5 किलोमीटर धावणीच्या स्पर्धेत धावला डमी उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

यवतमाळ येथील वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परिक्षात चक्क डमी उमेदवार धावल्याची माहिती समोर आली आहे

Advertisement
Advertisement