महाराष्ट्र

Mumbai Crime: बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने 42 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा

टीम लेटेस्टली

मुंबईत एका १६ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि ती गर्भवती राहल्याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीला १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे

MNS 18th Foundation Day: 'माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत'; Raj Thackeray यांनी 18 व्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना दिला 'संयम' ठेवण्याचा मूलमंत्र

टीम लेटेस्टली

मनसे महायुती मध्ये सहभागी होण्याबाबत आज राज ठाकरे काही घोषणा करतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते मात्र त्यावर आज राज ठाकरेंनी बोलणं टाळलं आहे.

Viral Video: रिक्षाच्या ड्राइवर सीटवर तीघे जण! व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया

Pooja Chavan

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात रिक्षा चालकाने ड्राइवर सीट आणखी दोन जणांना बसून गाडी चालवली आहे

Nagpur Crime: प्रेम प्रकरणातून चाकूने 25 वेळा वार करून मित्राची हत्या, आरोपींना अटक

Pooja Chavan

नागपूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका मित्राने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

Nashik Accident: नाशिक येथे कार-मोटरसायकलच्या धडकेत अपघात, चार ठार, एक जखमी

Pooja Chavan

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी रोडवर शुक्रवारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Nashik Crime: मित्रांच्या भांडणात एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी अंत, गुन्हा दाखल, नाशिक येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

नाशिक मध्ये अतंत्य धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या क्षुल्लक कारणांनी मित्रांमध्ये हाणामारी झाली होती.

Bhiwandi Accident: भिवंडी मध्ये रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; 3 जखमी

टीम लेटेस्टली

रिक्षा डिव्हायरला धडकल्याने भीषण अपघात झाल्याची बाब समोर आली आहे.

Supriya Sule-Sunetra Pawar Hugs Each Other: बारामती लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात एकमेकींना आव्हान देण्यापूर्वी मंदिरात समोरासमोर आलेल्या सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट (Watch Video)

टीम लेटेस्टली

एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच जाहीररित्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकींना गळाभेट ग

Advertisement

Accident News: छत्रपती संभाजीनगरहून जाताना कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

समुध्दी महामार्गावर शुक्रवारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.

ED Action Against Rohit Pawar: '...आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू'; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

टीम लेटेस्टली

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीची ही एक मोठी कारवाई आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Pune News : पुण्यात आता स्वस्त भाड्याच्या घरांची चिंता मिटली; पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत काम सुरू

Jyoti Kadam

नोकरी, शिक्षणासाठी अनेकजण मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं येतात. मात्र, विविध कारणांसाठी त्यांना भाड्याने राहण्यासाठी घर नाकारली जातात. आता तरूणांची ही समस्या लवकरच सुटणार आहे.

रोहित पवारांना मोठा झटका; ED ने जप्त केली बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्यासह 50 कोटी रुपयांची मालमत्ता

टीम लेटेस्टली

कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि इमारत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

Molestation-Rape Cases in Mumbai: मुंबईत जानेवारीमध्ये दररोज विनयभंगाच्या 6 घटना, तर बलात्काराची एक घटना- Official Data

टीम लेटेस्टली

जानेवारी 2024 मध्ये मुंबईत दररोज अंदाजे 15 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, जी एकूण 477 प्रकरणे होती. पोलिसांनी त्यापैकी 365 सोडवली. 2023 मध्ये, अशी एकूण 5,913 प्रकरणे नोंदवली गेली आणि 5,570 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. 2022 मध्ये, 6,156 प्रकरणे नोंदवली गेली आणि 4,995 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली,

Maharashtra Women's Policy 2024: महिला धोरण जाहीर! मासिक पाळीच्या दिवसांत 'या' महिलांना मिळणार पगारी सुट्टी

Jyoti Kadam

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिला धोरणाचं स्वागत केलं आहे. हे महिलांच्या विकासासाठी फायद्याचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Accident Video: ट्रक आणि टेम्पोच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना

Pooja Chavan

बुलढाण्यात टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.या अपघातात २ जण ठार झाले आहेत तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढवली, 'टाटा पॉवर'च्या वीज दरवाढ प्रस्तावाला मंजुरी; 1 एप्रिलपासून नव्या दरांनुसार योणार बिल

Jyoti Kadam

मुंबईकरांना संकटात टाकणारी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी वीज कंपन्यांकडून वीज दरवाढ प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. नुकतीच त्याला मंजुरी मिळाली आहे.

Advertisement

Mumbai HC on Maratha Reservation: मराठा आरक्षण हायकोर्टाच्या निर्देशात जायबंदी, राज्य सरकारला दणका

अण्णासाहेब चवरे

मरठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. या वेळी मराठा आरक्षण लागू करत केलेली कोणतीही भरती किंवा दिलेला शैक्षणिक दाखला कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल हे लक्षात ठेवा, असे म्हणत स्पष्ट निर्देशच न्यायालयाने दिले आहेत.

Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये शिंदे आणि पवार गटातील अनेकांचा पत्ता जागावाटपात भाजपकडून कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केवळ मित्रपक्षांचाच नव्हे तर भाजपा विद्यमान खासदारांचाही (BJP Sitting MP) पत्ता कट करण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेक भाजपा खासदारांमध्ये चलबिचल सुरु आहे.

Roha News: 6 हजाराची मागणी भोवली, रोहात फौजदार रंगेहात पकडला

Pooja Chavan

रायगड जिल्ह्यात रोहा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडेल आहे.

Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात, उन्हाच्या झळा तीव्र; वाशिममध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअसची नोंद

Jyoti Kadam

राज्यातील तापमानामध्ये आता चांगलीच वाढ होताना दिसत आहे. सर्वच भागांमध्ये कमाल तापमानाच्या नोंदी वाढत आहेत. गुरूवारी सर्वाधिक तापमानाची नोंद वाशिममध्ये करण्यात आली.

Advertisement
Advertisement