महाराष्ट्र
Sanjay Raut on PM Narendra Modi: औरंगजेबी वृत्तीची गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल; संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. तिथूनच तो महाराष्ट्रावर चाल करुन आला तीच वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरुन राज्यावर चाल करत आहे. शिवसेनेच्याही विरोधात येते आहे, असे राऊत म्हणाले.
युगेंद्र पवार यांना Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव; व्हिडिओ व्हायरल
अण्णासाहेब चवरेशरद पवार आणि अजित पवार यांचे कार्यककर्ते आमनेसामने येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक घटना सोनेश्वर परिसरात घडली. शरद पवार यांचे समर्थक युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचा प्रकार पाहायला मिळाला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Bhushan Gagrani new BMC Commissioner: Iqbal Singh Chahal नंतर आता भूषण गगराणी बीएमसीचे नवे आयुक्त
टीम लेटेस्टलीभूषण गागराणी हे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अतिरिक्त मुख्य सचिव होते.
Ajit Pawar On Nana Patekar: 'ना ना' म्हणत नाना पाटेकर यांचा अजित पवार यांना नकार; राष्ट्रवादीतर्फे शिरुरसाठी होता उमेदवारी प्रस्ताव
अण्णासाहेब चवरेशरद पवार यांना बाजूला करुन अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले. पण, त्यानंतर जाहीर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024 ध्ये उमेदवार शोधताना त्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यापासून ते थेट अभिनेता नाना पाटेकर यांच्यापर्यंत विचारणा करुन झाली आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
Woman Jumps off Atal Setu : अटल सेतूनवरुन उडी घेत डॉक्टर महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू
Jyoti Kadamशिवडी-न्हावाशेवा अटल सेतूनवरुन उडी घेत एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे.
Electric Motorbike Battery Explodes in Thane: कळवा मध्ये घरात इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट; 3 जखमी
टीम लेटेस्टलीदरम्यान स्फोटामागील कारणाचा शोध घेण्यासाठी आता तपास सुरू करण्यात आला आहे.
Parbhani Bus Accident: परभणीत बस पुलावरून खाली कोसळली, 25 प्रवासी गंभीर जखमी
Amol Moreआज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले
Sameer Wankhede : समीर वानखेडेंकडून राखी सावंत आणि तिच्या वकिलांविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण ?
Jyoti Kadamनार्कोटिक्स ब्यूरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिचे वकील काशिफ खान विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Bhiwandi Fire: भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग; आठ दुकानं जळून खाक
Amol Moreअग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये अनेक वाहन देखील आजीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे.
Nagpur: जंक फूड खाल्ल्याबद्दल वडील रागावले; नाराज 19 वर्षीय मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
टीम लेटेस्टलीभूमिका बीबीएची विद्यार्थिनी होती आणि तिला थायरॉईडची समस्या होती. जंक फूड खाल्ल्याबद्दल तिचे वडील तिला रागावले होते.
Chhatrapati Sambhajinagar Shocker : छत्रपती संभाजीनगरमध्ये 70 जनावरांना पाण्यातून विषबाधा, 20 जनावरांचा जागीच मृत्यू
Jyoti Kadamछत्रपती संभाजीनगरमध्ये 60-70 जनावरांना पाण्यातून विषबाधा झाली असून आत्तापर्यंत 20 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गावातील एखाद्या माथेफिरूने पाण्याच्या हौदामध्ये युरिया टाकल्याने ही घटना घडली असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Husband and Wife Argument: माध्यान्ह भोजनास विलंब, संतापाच्या भरात पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
अण्णासाहेब चवरेमध्यान्ह भोजन म्हणजेच दुपारच्या जोवणास विलंब झाल्यामुळे संतापलेल्याएका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील सीतापूर (Sitapur) येथे घडली आहे.
Zomato Pure Veg Fleet: झोमॅटो कंपनीची ग्राहकांसाठी खास सेवा, नागरिकांना मिळणार शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ
अण्णासाहेब चवरेएक प्रमुख ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीने (Zomato Introduces) 'प्युअर व्हेज मोड' (Zomato Pure Vej Mode) आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' (Zomato Pure Vej Fleet) चे अनावरण केले आहे. जे ग्राहक शाकाहारी (Vegetarian ) आहेत त्यांना केवळ शाकाहारी हॉटेल्स किंवा उपहारगृहातून खाद्यपदार्थ मागवणे सोपे जाईल.
Pawar vs Pawar: लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी घड्याळ अजित पवारांकडे तर तुतारी शरद पवारांकडे पक्ष चिन्ह; सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी
टीम लेटेस्टलीअजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती.
Maharashtra Weather Updates: मुंबईत आकाश निरभ्र, उर्वरीत महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेहवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये हवामान कोरडे राहील. आकाश निरभ्र राहील तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सियस आणि 23 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.
Prakash Ambedkar To Support Congress in MVA: लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत 'वंचित' मविआ ला नव्हे तर केवळ कॉंग्रेसला 7 जागांवर मदत करणार !
टीम लेटेस्टलीमविआ मध्ये आता कॉंग्रेसला मिळालेल्या 7 जागांची माहिती द्यावी त्या ठिकाणी आपण पक्षाला सारी मदत करू असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रामध्ये लिहलं आहे.
Pradeep Sharma: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप, लखन भय्या बनावट चकमकी प्रकरणी शिक्षा
Amol Moreमुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा ही मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे.
Sangli Lok Sabha Constituency: चंद्रहार पाटील यांचा दावा, काँग्रेसमध्ये धाकधूक; सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकासआघाडीत कोणाच्या वाट्याला?
अण्णासाहेब चवरेसांगली लोकसभा मतदारसंघ आम्हीच लढवणार असे शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख नेते उघडपणे सांगत आहेत. दुसऱ्या बाजाला या पक्षाचे संभाव्य उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपणच संभाव्य उमेदवार आहोत. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला तसे आदेश दिल्याने सांगलीची जागा आपण लडणार, असे सांगितले आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे.
Supriya Sule : प्रचारासाठी सुप्रिया सुळेंचा पुणे-दौंड डेमूने प्रवास; केलेल्या कामांची माहिती देत, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
Jyoti Kadamबारामती लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ फुटला आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे यंदा नणंद-भावजयच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nagpur Cyber Fraud: पुरूष वेश्या बनण्यासाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण; 5 लाखांची झाली फसवणूक
टीम लेटेस्टलीदेशभरामध्ये सध्या अशाप्रकारे तरूणांना पैशांचं आमिष दाखवून प्ले बॉय किंवा पुरूष वेश्या म्हणून बनवलं जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी देशभरात विविध ठिकाणी नोंंदवल्या जात आहेत.