Supriya Sule : प्रचारासाठी सुप्रिया सुळेंचा पुणे-दौंड डेमूने प्रवास; केलेल्या कामांची माहिती देत, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
बारामती लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ फुटला आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे यंदा नणंद-भावजयच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Supriya Sule : सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवार असल्यामुळे यंदाची लोकसभा (Lok Sabha Election2024 ) सोपी नाही, हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारासाठी लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट पुणे ते दौंड डेमूने प्रवास केला. आज दौंड तालुक्यात सुप्रिय सुळेंचा दौरा आहे. डेमूमध्ये प्रवासादरम्यान, त्यांनी लोकांशी संवाद साधला. आपण केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. महाविकास आघाडीचा प्रचार करत सुप्रिया सुळे दौंडला पोहोचल्या. (हेही वाचा :Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement