महाराष्ट्र
Kalyan Traffic Police: टो केलेली दुचाकी सोडवण्यासाठी एकाची अनोखी शक्कल...तासाभरातच वाहतूक पोलिसांनीही मानली हार
Jyoti Kadamकल्याण पश्चिममधील खडकपाडा भागात एकाने त्याची टो केलेली दुचाकी परत मिळवण्यासाठी प्रचंड ड्रामा केला. अक्षरश: वाहतूक पोलिसांनाही त्याच्या कृत्यापुढे हार मानावी लागली आणि दुचाकी सोडून द्यावी लागली.
Jio World Centre Lift Video: जगातील सर्वात मोठी लिफ्ट 'या' शहरात, 200 हून अधिक लोकांना घेवून जाण्यास सक्षम (Watch Video)
टीम लेटेस्टलीजगातील सर्वात मोठी लिफ्ट कुठे आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठी पॅसेंजर लिफ्ट बसवण्यात आली आहे
Maharashtra Weather : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता; सोलापुरात सर्वाधीक तापमानाची नोंद, पारा 39 अंशांवर
Jyoti Kadamहवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात उकाडा आणखी वाढणार आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात अशीच परिस्थिती पहायला मिळेल.
MPSC Exam Postponed: लोकसभा निवडणूकीमुळे 'एमपीएससीच्या' परिक्षा लांबणीवर, आयोगाकडून माहिती
Pooja ChavanMPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भात MPSCने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे
Mumbai News: महर्षी कर्वे उद्यानात दोन अल्पवयीन मुलांचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू, दोन पर्यवेक्षकांना अटक
Pooja Chavanवडाळा येथील महापालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानात पाण्याच्या टाकीत बुडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडले.
MNS Gudi Padwa Melava: 9 एप्रिलला मनसेचा 'पाडवा मेळावा', मुंबई महापालिकेची परवानगी
Pooja Chavanदरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.
MLM Scheme Fraud Case: मल्टी लेव्हल मार्केटिंग स्कीम फसवणूक प्रकरण; KBC कंपनीची 84 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त
अण्णासाहेब चवरेअंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) केबीसी मल्टीट्रेड या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (Multi-Level Marketing Scheme) कंपनीशी जोडलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थानमधील विविध ठिकाणी 84.24 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
Congress Candidate List for Lok Sabha Elections: शाहू छत्रपती, रविंद्र धंगेकर, प्रणिती शिंदे, केसी पाडवी लोकसभेच्या मैदानात, काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सात लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. हे सर्व उमेदवार काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असले तरी, ते महाविकासआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघातूनकोणाला उमेदवारी? घ्या जाणून.
Ramdas Athawale Car Accident: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात, सर्वजण सुखरुप
अण्णासाहेब चवरेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) (Republican Party of India (A)) आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Car Accident) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. सातारा (Satara) येथील वाई (Wai) परिसरात ही घटना घडली.
Gautam Singhania and Vijaypat Singhania : अखेर नऊ वर्षानंतर सिंघानिया पिता-पुत्र आले एकत्र; गौतम सिंघानियांनी ट्विट करत दिली माहिती
Jyoti Kadamतब्बल नऊ वर्षांनंतर विजयपत सिंघानिया आणि मुलगा गौतम सिंघानिया एकत्र दिसले आहेत. बुधवारी विजयपत सिंघानिया यांनी मुलगा गौतम सिंघानियाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्याबाबतच ट्वीट गौतम सिंघानीया यांनी केलं आहे.
Electoral Bonds Case: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोखे संदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे हस्तांतरीत
अण्णासाहेब चवरेसर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) काहीशी ताळ्यावर आली आहे. बँकेने निवडणूक रोखे अर्थातच इलेक्ट्रोल बॉन्ड (Electoral Bonds Case) संदर्भात त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती न्यायालयीन आदेशानुसार निवडणूक आयोगाकडे हस्तांतरीत केली आहे.
Road Accident in Pune: दौंड मध्ये पेहलवानांना घेऊन जाणार्‍या गाडीचा अपघात (Watch Video)
टीम लेटेस्टलीगाडी बेभान वेगात आल्याने त्यावरील नियंत्रण सुटलं. गाडी इलेक्ट्रिक पोल वर चढल्याचं दिसत आहे.
Nargis Antulay Passes Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस यांचे निधन
अण्णासाहेब चवरेनर्गिस अंतुले यांचे निधन (Nargis Antulay Passes Away) झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले (AR Antulay) यांच्या त्या पत्नी होत्या. बॅरिस्टर अंतुले यांच्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून नर्गिस यांची अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका राहिली.
Palghar Crime: प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये वाद, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या, दोघांना अटक
Pooja Chavanप्रॉपर्टीसाठी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा हादरला आहे.
MNS In Mahayuti? : Raj Thackeray मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला (Watch Video)
टीम लेटेस्टलीराज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Dombivli Shocker: डोंबिवली मध्ये पाळणाघरामध्ये लहान मुलांचा अमानुष छळ; मारहाण, उलटं टांगण्याचे प्रकार
टीम लेटेस्टलीडोंबिवली मध्ये पाळणाघरात लहान मुलांना छडीने मारण्याचा, त्यांच्या डोळ्यांना तिखट लावण्याचा तसेच त्यांना उलटं टांगण्याचा प्रकार समोर आला आहे.
Marathwada Earthquake: नांदेड, परभणी, हिंगोली मध्ये पहाटे 4.2 रिश्टल स्केलचा भूकंप; दोनदा हादरलं हिंगोली!
Dipali Nevarekarभूकंपाचे धक्के सौम्य असल्याने या भागामध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai News: शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या प्लेटमध्ये आढळली पाल, पोलिस तक्रार दाखल
Pooja Chavanधारावी येथील कामराज मेमोरियल इंग्लिश हाय अॅड ज्युनियर कॉलेजच्या सुमारे ३० विद्यार्थ्यांना जेवणाच्या वेळी त्यांच्या एका प्लेटमध्ये पाल आढळल्याचे समोर आले आहे.
Bajrang Sonawane joins NCP-SCP: अजित पवार, धनंजय मुंडे यांना धक्का; बजरंग सोनवणे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवश (Watch Video)
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. पुणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार, जयंत पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश अजित पवार, धनंजय मुंडे यांना धक्का मानले जात आहे.
Nana Patole On MVA Seat Allocation: काँग्रेसमध्ये 18-19 जागांवर चर्चा, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीनंतर उमेदवार जाहीर करणार- नाना पटोले
टीम लेटेस्टलीकाँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची एक बैठक राजधानी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी महाविकासआघाडीतील जागावाटपांवर भाष्य केले.