Road Accident in Pune: दौंड मध्ये पेहलवानांना घेऊन जाणार्या गाडीचा अपघात (Watch Video)
गाडी बेभान वेगात आल्याने त्यावरील नियंत्रण सुटलं. गाडी इलेक्ट्रिक पोल वर चढल्याचं दिसत आहे.
पुण्याच्या दौंड मध्ये पेहलवानांना कुस्तीसाठी घेऊन जात असताना पिक अप ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमी पेहलवानांना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. गाडी बेभान वेगात आल्याने त्यावरील नियंत्रण सुटलं. गाडी इलेक्ट्रिक पोल वर चढल्याचं दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)