MNS In Mahayuti? : Raj Thackeray मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला (Watch Video)
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.
राज ठाकरे मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांची ही भेट होत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्यानंतर आता मुंबई मध्ये महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांची राज ठाकरे भेट घेत असल्याने त्यांच्या महायुतीमधील एंट्रीवर काय निर्णय होतो? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement